Home » प्रसिद्ध दिग्दर्शक राम गोपाल वर्मा हे “या अभिनेत्री” सोबत बेडरूम मध्ये सापडले ! अनुराग कश्यप नंतर आता राम गोपाल वर्मा यांचे सत्य सुद्धा उघडकीस…
बॉलीवूड

प्रसिद्ध दिग्दर्शक राम गोपाल वर्मा हे “या अभिनेत्री” सोबत बेडरूम मध्ये सापडले ! अनुराग कश्यप नंतर आता राम गोपाल वर्मा यांचे सत्य सुद्धा उघडकीस…

बॉलिवूडमध्ये अफेअर करण्याचा वेग चांगलाच जोरात आहे. त्याच वेळी जेव्हा बातमी लग्नांनंतरच्या अफेअर सं*बंधित असते, तेव्हा अफवांचा बाजार देखील चांगलाच गरम होतो. बॉलिवूडमध्ये कोणाच्याही नात्याबाबत अनेकदा हा मुद्दा उपस्थित केला जातो. मग तो अभिनेता असो वा अभिनेत्री असो किंवा दिग्दर्शक असो.  आज आपण प्रसिद्ध दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांच्याबदल बोलू, राम गोपाल वर्मा  यांना बॉलिवूडमधील एक उल्लेखनीय दिग्दर्शक मानले जाते ज्याने आपल्या ठळक चित्रपटानी प्रेक्षकांमध्ये त्यांच्या चित्रपटाबाबत चांगलीच क्रेज निर्माण केली.

त्याचवेळी उर्मिलाने 1981 मध्ये कलयुग या चित्रपटातून बाल कलाकार म्हणून करिअरची सुरुवात केली होती. रंगीला या चित्रपटाच्या यशानंतर उर्मिलाने राम गोपाल वर्माच्या अनेक चित्रपटात भूमिका केली. एक काळ असा होता की राम गोपाल वर्मा त्याच्या प्रत्येक चित्रपटात उर्मिला मातोंडकर यांना कास्ट करायचे. दोघांच्या नात्याबाबत अनेक प्रकारच्या बातम्या माध्यमातही आल्या होत्या. तरीही या दोघांनी या बातमीला कधीच दुजोरा दिला नाही.

अशीही बातमी होती की असा एक काळ असा होता की जेव्हा राम गोपाल वर्माच्या पत्नीने उर्मिलाला कानाखाली मारली होती, जे राम वर्मा यांनी मुळीच सहन केले नाही. खरे तर राम गोपाल वर्माने चित्रपट तयार करण्यासाठी उर्मिलाबरोबर एकत्र काम केले तेव्हा उर्मिला संपूर्ण इंडस्ट्रीमध्ये प्रसिद्ध झाली. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रचंड गाजला आणि तेव्हापासून उर्मिला मातोडकर राम गोपाल वर्माला आपला गुरू म्हणून स्वीकारले आहे आणि दुसरीकडे रामने उर्मिलाला स्वतःसाठी लकी अभिनेत्री मानण्यास सुरुवात केली.

नंतर उर्मिलाने राम गोपाल वर्माच्या दौड या चित्रपटात काम केले. चायना गेट या चित्रपटाच्या चम्मा चम्मा गाण्यावरूनही उर्मिलाने बरीच लाइमलाइट मिळवली. एकामागून एक रामगोपाल वर्मा त्यांच्या सर्व चित्रपटात उर्मिलाला कुठे ना कुठेतरी फिट करायचे.

त्याचवेळी रामगोपाल हे त्यांच्या प्रत्येक चित्रपटात उर्मिलाला कास्ट करत होते. ही गोष्ट संपूर्ण बॉलिवूड इंडस्ट्रीत पसरली होती. आणि ती रामाच्या बायकोच्या हिताचे ठरली, जेव्हा तिला राग अनावर आणि उर्मिलाला कानाखाली मारली. काही त्यावेळच्या रिपोर्ट्सनुसार अशी बातमी आहे की राम गोपाल वर्मा यांच्या बेडरूम मध्ये राम आणि उर्मिला मातोडकर असे दोघे गप्पा मारत बसले होते नेमके त्यावेळी त्यांच्या बायोकेने हे सर्व बघितले आणि तिने उर्मिला ला रूम मधून हकलवून लावत तिच्या जोरदार कानाखाली मारली होती.

त्यानंतर राम गोपाल वर्माला आपल्या पत्नीवर इतका राग आला की त्याने आपल्या पत्नीला घटस्फो*ट दिला. कारण राम गोपाल वर्मा उर्मिलाला स्वत: साठी खूप लकी गर्ल मानत असत आणि त्यांची पत्नी उर्मिलाशी असे वागते हे त्यांना पटले नाही. बॉलिवूड कॉरिडॉरमध्ये असे बोलले जात होते की राम गोपाल वर्मा आणि त्यांची पत्नी यांचा घटस्फो*ट हा उर्मिलामुळे झाला. दरम्यान सध्या अनुराग कश्यप आणि पायल घोष यांचे प्रकरण चांगलेच तापले आहे त्यात आता राम गोपाल वर्मा आणि उर्मिला यांच्या जुन्या नात्याबद्दल चर्चा होत आहे.

About the author

jaymaharashtra

Add Comment

Click here to post a comment