प्रसिद्ध अभिनेत्री आयशा जुल्का बॉलीवूड सोडून करत आहे हे काम… म्हणाली पैशासाठी करावे लागते..

प्रसिद्ध अभिनेत्री आयशा जुल्का बॉलीवूड सोडून करत आहे हे काम… म्हणाली पैशासाठी करावे लागते..

90 च्या दशकात असे अनेक कलाकार होते जे चित्रपटांमधील चांगल्या अभिनयासाठी ओळखले जात होते, त्यांचे नाव अद्याप बॉलिवूडच्या सर्वोच्च कलाकारांच्या यादीत आहे, म्हणून आज आम्ही तुम्हाला या लेखातील त्या बॉलिवूड कलाकारांबद्दल सांगू. जी अभिनेत्री 90 च्या दशकात सर्वाधिक लोकप्रिय होती पण आज करत आहे असले काम.

नव्वदच्या दशकात अभिनेत्री आयशा जुल्काने बॉलिवूड गाजवलं होते. आयशा चित्रपटांसोबतच तिच्या प्रेम प्रकरणासाठी अनेकदा चर्चेत राहिली आहे. ही आयशा कोण हे तुमच्या लक्षात आले नसेल तर जो जीता वही सिकंदर चित्रपटातील अंजलीला आठवा.

या चित्रपटात आमिर खानच्या बालमैत्रिणीची भूमिका साकारलेली ही तीच आयशा जुल्का. मुंबईतील एका कार्यक्रमात नुकतेच तिला पाहिलं गेलं आणि यावेळी कॅमेरांमध्ये ती टिपली गेली. या फोटोंमध्ये तिचं खूप वजन वाढलेलं दिसतंय. नव्वदाव्या दशकात बॉलिवूड गाजवणाऱ्या आयशाला या फोटोंमध्ये ओळखणंसुद्धा कठीण होत आहे.

२८ जुलै १९७२ मध्ये श्रीनगर मध्ये जन्मलेल्या आयशाचे वडील एअरफोर्समध्ये कामाला होते. त्यामुळे कामासाठी त्यांची नेहमीच बदली व्हायची. आयशा १२ वर्षांची असताना तिचे संपूर्ण कुटुंब दिल्लीला स्थायिक झाले. त्यानंतर तिने दिल्लीतच शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले. लहानपणापासूनच आयशाला अभिनयाची फार आवड होती.

१९९० मध्ये कुर्बान चित्रपटात तिने सलमान खानसोबत भूमिका साकारली. मात्र दुर्दैवाने आपल्या वैयक्तिक आयुष्यातील काही समस्यांमुळे आयशाला तिचे करिअर सोडावे लागले.

१९९२ मध्ये अक्षय कुमारसोबत खिलाडी आणि त्याच वर्षी आमिर खानसोबत जो जीता वही सिकंदर या चित्रपटांमुळे आयशाच्या करिअर उजळू लागले. या चित्रपटांसोबत तिच्या प्रेम प्रकरणामुळे आयशा नेहमीच चर्चेत राहत होती.

रवि बहल, अरमान कोहली, अक्षय कुमार, मिथुन चक्रवर्ती, नाना पाटेकर अशी अनेक नावे तिच्यासोबत जो़डलेले होते. अक्षय कुमार यांच्याशी प्रथम आयशा जुल्काचे नाव सं*बंधित होते. दोघांनी मिळून खिलाडी सारखा सुपरहि*ट चित्रपट दिला. अक्षय आणि आयशा बर्‍याचदा एकत्र वेळ घालवताना दिसले. मात्र, काही काळानंतर अक्षयने आयशाला सोडले आणि रवीना टंडनशी रिलेशन बनवले.

एका मुलाखतीत आयशाने सांगितले की अक्षय कुमारने तिची फसवणूक केली. अक्षयच्या फसवणूकीमुळे तिला बरीच धक्का बसला होता आणि अनेक दिवस संबंध तुटल्याबद्दल शॉकमध्ये राहत होती, असे आयशा म्हणाली.

अक्षय कुमारच्या ब्रेकअपनंतर आयशाचे नाव मिथुन चक्रवर्तीशी जोडले गेले. आधीच विवाहित मिथुन आयशापेक्षा 20 वर्षांनी मोठा आहे. मिथुन नंतर आयशा जुल्का यांचे नाव नाना पाटेकर यांच्याशीही जोडले गेले. बर्‍याच मीडिया रिपोर्टमध्ये अशा गोष्टी देखील लिहिल्या गेल्या की आयशा आणि मनीषा कोईराला यांच्यात फक्त नाना पाटेकरांसाठी भांडण झाले होते.

आयशा आता अ‍ॅक्टिंग लाइनपासून खूप दूर गेली आहे. 2006 साली जेव्हा ती शेवटच्यावेळी चित्रपटाच्या पडद्यावर दिसली होती. त्या नंतर आयशाने बिझनेसमॅन समीर वाशीशी लग्न केले आहे.

पण पुढे तिच्या पतीला बिझनेसमध्ये  चांगलाच तोटा झाला त्यामुळे आयशाला पैशासाठी आता स्वताचे स्पा मसाज सेंटर सुरु करावे लागले, तिने एका मुलाखती मध्ये म्हणले होते आता मला बॉलीवूड मध्ये काम मिळत नाही म्हणून पैशासाठी मला स्पा सेंटर चालवावे लागते. तिचा पती देखील तिला या कामात मदत करतो लवकरच ते दोघे एक रिसॉर्ट विकत घेणार आहेत. आयशा आता या व्यवसायामधून कमाई करत आहे.

 

jaymaharashtra

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *