पहा, WWE रेसलर्सच्या सुंदर मुली, यातील नंबर 3 तर सर्वात हॉ*ट प्लेअर आहे…

पहा, WWE रेसलर्सच्या सुंदर मुली, यातील नंबर 3 तर सर्वात हॉ*ट प्लेअर आहे…

WWE मध्ये खेळणार्‍या रेसलर्सच्या चाहत्यांना त्यांच्या आवडत्या स्टारविषयी प्रत्येक गोष्ट माहिती असते. अनेक दिग्गज रेसलरच्या मुली आता मोठ्या झाल्या असून त्या देखील दोन हात आजमावत आहेत. आज आपण WWE दिग्गज रेसलर्सच्या सुंदर मुलींबद्दल माहिती पाहणार आहोत.

WWE रेसलर्स रिंगमध्ये भलेही खूपच धोकादायक दिसत असतील पण रियल लाईफमध्ये ते सुद्धा प्रेमळ असतात. यात असे अनेक असे रेसलर्स आहेत जे आपल्या प्रोफेशनमधील कपल्स बनतात. मात्र, इतर क्षेत्रातील लव्हर्सप्रमाणे WWE रेसलर्सची लव्ह स्टोरीचा द एंड सुद्धा नेहमीच चांगला असतो असे नाही.

1. स्टेफनी मॅकमोहन : एका कंपनीचे चेअरमन विन्स मॅकमोहनची सुंदर मुलगी स्टेफनी मॅकमॅहॉन WWE रिंगमध्ये खेळत आहे. ती सध्या कंपनी चालवण्यात देखील मदत करीत आहे. तिचे लग्न WWE रेसलर ट्रिपल एचशी झाले आहे.

2. नताल्या : WWE रेसलर नीडिहार्टची मुलगी नताल्या सध्या एक प्रसिद्ध प्लेअर आहे. आपल्या वडिलांप्रमाणेच तिनेही रेसलिं*ग मध्ये करीयर करायचे ठरवले होते. नताल्या दिसायला खूपच सुंदर आहे.

3. शार्लेट फ्लेयर : WWE चे 16 वेळा चॅम्पियन राहिलेले रिक फ्लेअर यांची मुलगी शार्लेट सुद्धा एक प्रसिद्ध WWE महिला रेसलर आहे. तिने देखील अनेक पदके मिळविली आहेत.

4. नोएल फोली : WWE चा सर्वात धोकादायक दिग्गज रेसलर मिक फोलीची मुलगी नोएल दिसायला खूपच सुंदर आहे. नोएल सोशल मीडियावर नेहमी अ‍ॅक्टिव असते. बर्‍याचदा ती आपले फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.

5. ब्रूक होगन : WWE चा सर्वात लोकप्रिय रेसलर हल्क होगनला हॉलीवूड होगन म्हणूनही ओळखले जाते. हल्कची मुलगी ब्रूक होगन एक टीव्ही सेलिब्रिटी देखील आहे. 2006 मध्ये WWE मध्ये ती दिसली होती.

सध्या WWE चा इव्हेंट रोमहर्षक वळणावर आहे. ब्राई बेला, एजेलीपासून ते पेजपर्यंत चॅम्पियन होण्याच्या शर्यंतीत आहे. यांना इव्हेंटमध्ये सर्वाधिक सुंदर महिला मानले जाते. यांच्यात आणखी एक नाव आहे. जे कुणीही विसरू शकणार नाही. ते म्हणजे ऑल टाइम WWE ब्यूटी क्वीन म्हणून ओळखली जाणारी सनी.

प्रेम प्रकरणामुळे बदनाम झाली होती सनी, लाखो फॅन्सममोर झाला अपमान:- एक काळ होता, सनी WWE मधील पत्येक पुरुष रेसलर्सच्या काळजाची धडकन होती. प्रत्येकाला वाटायचे की सनीने आपल्यासोबत रहावे. अनेक रेसलर यात यशस्वीही झाले. संपूर्ण कारकिर्दीत सनी शॉन माइकल, क्रिस कॅन्डिडोसह 6 रेसलरच्या रिलेशनमध्ये होती. एकाने तर लाखो फॅन्ससमोर तिच्या रिलेशन्सचा खुलासा करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला होता.
असा होता खुलासा:- शॉन मायकलने एक लाइव्ह इवेंटमध्ये सनी आणि ब्रॅट हर्ट यांच्यात फिजिकल रिलेशन असल्याचे म्हटेले होते. तो म्हटला होता का, सनी माझ्यासोबत होती, मात्र मला माहित झाले आहे की, तिच्यात आणि ब्रॅट मध्ये शा*रीरिक स*बंध आहेत. त्यावेळी ब्रॅटने हा आ*रोप फेटाळले होते. मात्र नंतर त्याने हे खरे असल्याचे म्हटले.

कशी वाटली मग आजची माहिती, आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. तसेच अशीच माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या पेजला फॉलो करायला विसरू नका.

Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *