पत्नीला कु’त्र्यासोबत घरी सोडून बाहेर गेला होता ‘पती’, पहा घरात ‘एकट’ बघून कु’त्र्याने मालकीनी सोबत…घटना वाचून हैराण व्हाल…

पत्नीला कु’त्र्यासोबत घरी सोडून बाहेर गेला होता ‘पती’, पहा घरात ‘एकट’ बघून कु’त्र्याने मालकीनी सोबत…घटना वाचून हैराण व्हाल…

Viral

आपण नेहमी बघतो कि, आजकाल प्रत्येक घरात एकातरी व्यक्तीला पाळीव प्राणी पाळण्याचा छंद असतोच. तसेच प्रत्येक व्यक्तीला त्याच्या-त्याच्या आवडीनुसार प्राणी आवडतात. मां’जर, घोडा, कु’त्रा, पांढरा उंदीर, अश्या अनेक प्राण्यांची आवड लोकांना असते. परंतु कधी-कधी याच प्राण्यांमुळे घरातील लोकांनासुद्धा धो’का निर्माण होऊ शकतो.

अनेकदा आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून अश्या अनेक घटना बघितल्या किंवा वाचल्या असतीलच. गेल्या ५-६ वर्षांपूर्वी हारंबे नावाच्या जंगली किंगकाँग मा’कडाने एका लहान मुलाचा जी’व घेतला होता. यानंतर २ पाळीव कुत्र्यांनी एका लहान मुलीवर ह’ल्ला करून तिला पूर्णपणे जखमी केले होते. अश्या घटना आपण बघितल्या असणारच नक्की.

अमेरिकेमध्ये एक ध’क्कादा’यक प्रकरण समोर आले आहे. इथे एक व्यक्ती अवघ्या दहा मिनिटांसाठी बाजारात गेला. परंतु त्या दहा मिनिटात त्या व्यक्तीचा संसारच उ’ध्वस्त झाला. होय, जेव्हा ती व्यक्ती बाजारातून घरी परत आली. तेव्हा त्याने पाहिले की त्याचा संपूर्ण संसार लुटला गेला आहे. तसेच त्याच्या डोळ्यांसमोर असे दृश्य होते कि जे दृश्य बघून तो व्यक्ती थरथर का’पत होता.

वास्तविक, ह्या युक्तीने आपल्या पत्नीला त्याच्या पाळीव कुत्र्यासह एकटे घरी सोडले होते. पण त्याला हे माहित नव्हते की तो व्यक्ती किती मोठी चूक करत आहे. होय, जेव्हा ती व्यक्ती बाजारातून सामान घेऊन परत येते. तेव्हा घरातील ते दृश्य बघून त्या व्यक्तीचे होशच उडून जातात. एका मीडिया रि’पोर्टनुसार, हे प्रकरण अमेरिकेतील वॉशिंग्टन डीसी आहे.

या ठिकाणी रॉबर्ट फ्रेझर नावाचा माणूस अनेक दिवसांपासून येथे राहत आहे. सुमारे दोन वर्षांपूर्वी त्याने अँजेला नावाच्या महिलेशी लग्न केले होते. तसेच याशिवाय त्याने एक पाळीव कुत्राही त्याच्यासोबत पाळला होता. या व्यक्तीकडे एक पिट बुल जातीचा कुत्रा होता, ज्याला त्या व्यक्तीने ‘केन’ असे नाव दिले होते. यासोबतच रॉबर्टकडे गेल्या आठ वर्षांपासून हा कुत्रा होता.

केनचे प्रशिक्षक स्वतः रॉबर्ट याने केले होते. तसेच त्याने केनची इमानदारी पाहिली होती. पण त्या दिवशी त्याने त्या कुत्र्याला त्याच्या पत्नीबरोबर घरी सोडले होते. परंतु त्याला हे माहित नव्हते की त्याच्या पत्नीसोबत असे काहीतरी घडू शकते. रॉबर्टचा हा पाळीव कुत्रा केन नेहमीच चांगली वर्तवणूक करत होता. तसेच अँजेलासोबतही त्याचे चांगले सं’बं’ध होते.

पण जेव्हा तो बाजारातून 15 मिनिटांनी परतला तेव्हा त्याने असे दृश्य बघितले ज्याची त्याला अपेक्षासुद्धा नव्हती. रॉबर्टची पत्नी अँजेला हि र’क्ताने माखलेल्या अवस्थेत जमिनीवर पडलेली होती. तसेच केन तिला चा’वत राहिली. रॉबर्टला अँजेला र’क्ताने माखलेल्या अवस्थेत जमिनीवर पडलेली दिसली. हे दृश्य पाहून, रॉबर्टला प्रथम त्याच्या डोळ्यांवर विश्वास बसला नाही.

कारण केनने यापूर्वी कधीही असे वर्तन केले नव्हते. रॉबर्टने तातडीने रु’ग्ण’वाहिका आणि पो’लि’सांना फोन करून बोलावले. पण पो’लि’स जो पर्यंत त्या ठिकाणी फोहचले नाही. तोपर्यंत केनने अँजेलाला चावत राहिला. तसेच तिची प्रकृती आणखी वा’ईट होत गेली. अनेक प्रयत्नांनंतर,अखेर अँजेला केनच्या तावडीतून मुक्त झाली.

एवढेच नाही तर केनने मेडिकल टीमच्या एका सदस्यावरही ह’ल्ला केला. अशातच एका व्यक्तीने केनवर नियंत्रण केले. यानंतर अँजेलाला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु तोपर्यंत खूप उशीर झाला होता. डॉ’क्टरांना अँजेलाचा जीव वाचवता आला नाही. हॉ’स्पिटलमध्ये पोहोचल्यानंतर थोड्याच वेळात अँजेलाचा मृ’त्यू झाला.

jaymaharashtra

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *