पती असमर्थ ठरल्याने स्वतःच्या मुला कडूनच प्रे’ग्नं’ट झाली आई, पहा पतीला सोडून मुलासोबतच खेळत होती असा खेळ….

पती असमर्थ ठरल्याने स्वतःच्या मुला कडूनच प्रे’ग्नं’ट झाली आई, पहा पतीला सोडून मुलासोबतच खेळत होती असा खेळ….

आई आणि मुलाचे नाते बरेच पवित्र मानले जात असते. लहानपणापासून वृद्धावस्थेपर्यंत दोघे एकमेकांच्या अगदी जवळ असतात. आपली आई म्हणजे ती जगाची शिकवण देणारी आई असते. काय बरोबर आणि काय अयोग्य हे ज्ञान आईकडून मिळत असते.

आपण कधीही ऐकले आहे की आईने आपल्या मुलावर इतके प्रेम करायला सुरुवात केली की ती आपल्या मुला क’डूनच ग’र्भव’ती बनली. नक्कीच आपण असा विचार देखील करू शकत नाही. पण रशियाच्या एका म’हिलेने असेच काही केले आहे.

मु’लाने आ’ईला प्रे-ग्नेंट केले:- 35 वर्षीय मारिना बालमाशेवा रशियाच्या क्राई येथे राहते. 13 वर्षांपूर्वी मरीनाचे अलेक्सी शवरीन बरोबर लग्न झाले होते. पण आधीपासून अलेक्सी शवरीनला व्लादिमीर आणि व्हिक्टर ही दोन मुले होती. त्यावेळी व्लादिमीर 7 वर्षांचा होता. मरिनाने बरीच वर्षे त्या दोघांना सांभाळत घालवली. आता व्लादिमीर 20 वर्षांचा आहे आणि त्याने स्वत:च्या सावत्र आ’ईला प्रे’ग्नेंट केले आहे.

दो’घांनी आता एकमेकांसोबत लग्न केले आहे:- जेव्हा मरीनाने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर याबद्दल माहिती दिली तेव्हा लोक हे प’चवू शकले नाहीत. त्यांनी ते चुकीचे आहे सांगायला सुरुवात केली. पण मरीना आणि व्लादिमीर यांना यात काहीच हरकत वाटत नाही. मरीनाच्या म्हणण्यानुसार पतीपासून घ’ट’स्फो’ट घेतल्यानंतरच ती आपल्या सा’वत्र मुला मुळे ग’रो’दर राहिली होती. आता दोघांचेही लग्न झाले आहे.

घ’टस्फो’टानंतर मी माझ्या मुलाच्या प्रे’मात पडले:- तिचा माजी पती अलेक्सीशी लग्नानंतर या दोघांनीही पाच मुलांना द’त्तक घेतले. पण मारिनाची इच्छा होती की या दोघांनाही स्वतःचे मूल असावे. मारिनाने तिच्या पती सोबत बाळ होण्यासाठी खूप प्रयत्न केले पण ते होऊ शकले नाही. नंतर दोघांचा घ’टस्फो’ट झाला.

दरम्यान मरीना आपला सावत्र मुलगा व्लादिमीरच्या जवळ आली आणि लग्नाआधीच ती ग’रोदर राहिली. चार आठवड्यांपासून ग’र्भव’ती राहिल्यानंतर तिने नुकतेच आपल्या या सावत्र मु’लाबरोबर लग्न केले आहे.

यामुळे प्रसिद्ध झाली आहे:- मरीना एक इन्स्टाग्राम इंफ्ल्युएंसर देखील आहे. इन्स्टाग्रामवर चार लाखाहून अधिक लोक तिला फॉलो करतात. खरं तर ती पूर्वी खूपच जाड होती. मग एक दिवस तिने वजन कमी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर ती पूर्वीपेक्षा अधिक सुंदर दिसू लागली.

नंतर तिने तिच्या 20 वर्षाच्या मुलासाठी 45 वर्षीय नवऱ्याला सोडले. मरीना आणि व्लादिमीर अनेकदा आपले फोटो सोशल मीडियावर शेअर करतात. लोक त्यांना कमेंट मध्ये खूप चुकीचे म्हणतात पण ते या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करतात आणि प्रेमावर लक्ष केंद्रित करतात.

तिचा नवरा आई-मुलाच्या या नात्यावर नाराज आहे:- मरीनाचा माजी पती त्याच्या पत्नी आणि मुलगा यांच्यातील या नवीन ना’त्यावर अजिबात खुश नाही. तो म्हणतो की मला दोघांच्या प्रे’मसंबंधाबद्दल आधीच माहिती होती. मी घरी नसणे दोघांनाही आवडत असे. पण सध्या मरीना आणि व्लादिमीर आपल्या लग्नामुळे खूप आनंदी आहेत आणि ते त्यांच्या बा’ळाच्या येण्याची वाट पाहत आहेत.

jaymaharashtra

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *