पतीसोबत घ’टस्फो’ट घेऊन 50 वर्षीय महिलेने 22 वर्षीय तरुणाशी ‘Tinder’ वरून करून घेतली ओळख, आणि आता त्याचेच…

पतीसोबत घ’टस्फो’ट घेऊन 50 वर्षीय महिलेने 22 वर्षीय तरुणाशी ‘Tinder’ वरून करून घेतली ओळख, आणि आता त्याचेच…

आपल्याला माहित असेल कि सध्याच्या काळात बरेच सिंगल लोक डे’टिंग एप्सचा वापर करत आहेत. त्यामुळे अनेकांना या डे’टिंग एप्सच्या माध्यमातून हवातसा जोडीदार मिळतो. अनेक लोक आपल्या आयुष्यात एकटेपणाचा सामना करत असताना सोशल मीडियावर आपल्यासाठी पार्टनर शोधतात.

आता नॉर्थ कैरोलिनामधील ५० वर्षीय शेरोन हॉकिंस नावाची महिला घ’टस्फो’ट झाल्यानंतर खूप एकटी पडली होती. मग त्यानंतर तिनं टिंडर ऍप डाऊनलोड केले आणि यावर तिने १९ वर्षापर्यंतच्या मुलांची वयोमर्यादा निवडली. त्यानंतर २२ वर्षाच्या पॅरी हॉप्सीनसह या महिलेची जोडी जमली मग काय या दोघांनी बराचवेळ एकमेंकांना डे’ट केल्यानंतर आता हे दोघे लग्न करण्याच्या तयारीत आहेत.

या वर्षाच्या शेवटापर्यंत लग्न करण्याचा विचार या दोघांनीही केला आहे. पण त्याच्यातील असणाऱ्या वयातील फरकामुळे या दोघांनाही लोकांकडून बरीच बोलणी ऐकावी लागत आहेत. सोशल मीडियावर ५० वर्षीय शेरोने आपली लव्हस्टोरी शेअर केली आहे. आजी बनलेल्या शेरोनने घ’टस्फो’टानंतर एकटेपणा घालवण्यासाठी मोबाईलमध्ये टिंडर अप इन्स्टॉल केले आणि आपल्याला हव्या तश्या जोडीदाराला भेटली.

टिंडरवर शेरोनला २२ वर्षांच्या पॅरीशी प्रे’म झाले. तसेच पॅरी हा मर्चेंट नेव्हीमध्ये कामाला आहे. शेरोन एका शाळेत शिक्षिका आहे. या दोघांमध्ये २८ वर्षांचे अंतर आहे त्यामुळे प्रे’माला कशाचंही बंधन नसतं हे या दोघांनी दाखवून दिले आहे. ही दोघंजणं जेव्हा बाहेर जातात तेव्हा जास्तीत जास्त लोक त्यांना आ’ई- लेक असल्याचे समजतात.

शेरोनने दिलेल्या माहितीनुसार तिला या गोष्टीचे काहीही वाटत नाही. शेरोनचे वय पॅरीच्या आ’ई एव्हढे आहे. तसेच दोघांचेही एकमेकांवर प्रे’म असल्यामुळे लग्न करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. तीन नातवांची आजी असलेल्या शेरोननं घटस्फोट झाल्यानंतर २०२० मध्ये आपल्या फोनमध्ये टिंडर डाऊनलोड केले.

या एॅपमध्ये मुलांची वयोमर्यादा १९ निवडण्यात आली होती. यामुळेच शेरोनची भेट पॅरीशी झाली. शेरोनने सांगितले की, जेव्हा माझं लग्न झालं होतं तेव्हा मला जाणवलं की, कमी वयाच्या मुलांमध्ये जास्त रस आहे. मी नेहमी लपून लपून कमी वयाच्या मुलांना पाहायची. त्यानंतर २०१५ मध्ये माझा घ’टस्फो’ट झाला.

घटस्फो’टानंतर काही काळ मला खूप एकटं वाटत होतं. नंतर मी माझ्या नातवंडांसह वेळ घालवयाला सुरूवात केली. २०२० मध्ये मला पार्टनरची गरज असल्याचे जाणवले त्यानंतर मी टिंडरवर अकाऊंट उघडले. पॅरीला भेटल्यानंतर वयाबद्दल सांगितले तेव्हा त्याचा विश्वास बसला नाही. त्याला मी ३० वर्षांची असेन असं वाटलं. जेव्हा त्याला शेरॉनच्या वयाबद्दल कळलं तेव्हा तो है’राण झाला. त्यामुळे या जगात कधी काय घडेल याचा काही नेम नाही.

jaymaharashtra

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *