नुकतेच लग्न झालेल्या महिलांनी चुकूनही करू नका ‘ही’ 7 कामे, अन्यथा भोगावे लागतील ‘हे’ गंभीर परिणाम, पहा 5 वे काम कराल तर….

नुकतेच लग्न झालेल्या महिलांनी चुकूनही करू नका ‘ही’ 7 कामे, अन्यथा भोगावे लागतील ‘हे’ गंभीर परिणाम, पहा 5 वे काम कराल तर….

बऱ्याचदा नवीन लग्न झालेल्या स्त्रिया अश्या काही चुका करत असतात ज्या चुकीमुळे नंतर त्यांना गंभीर परिणामांना सामोरे जावे लागते. असे केल्यामुळे तुमच्या आणि तुमच्या पतीमधील नात्यात अडचणी निर्माण होवू शकतात. जर आपल्याला माहित नसेल की अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या नवीन लग्न स्त्रियांनी नाही केल्या पाहिजेत तर काळजी करू नका. आम्ही आपल्याला या पोस्टमध्ये या गोष्टी सांगणार आहोत. तर चला जाणून घेऊया.

१. अनोळखी लोकांच्या घरात कधीही राहू नका: विवाहित महिलांनी कोणत्याही परिस्थितीत अनोळखी घरात राहू नये. याकडे दुर्लक्ष केल्यास गंभीर समस्या येवू शकतात. अनोळखी व्यक्तीच्या घरात राहिलेल्या स्त्रीकडे तिचे कुटुंब आणि समाज देखील चुकीच्या नजरेने पाहते. स्त्रीच्या प्रतिमेवर याचा वाईट परिणाम होतो. तसेच, अनोळखी लोकांवर विश्वास ठेवल्यास आपले वैयक्तिक नुकसान देखील होऊ शकते.

२. आपल्या लग्नातली साडी: आपल्या लग्नाच्या दिवशी परिधान केलेली चुनरी किंवा साडी ही प्रत्येक स्त्रीसाठी सर्वात महत्वाची वस्तू असते. आपण हे कोणाबरोबरही शेअर करू नये अन्यथा असे केल्याने आपल्या वैवाहिक जीवनावर वाईट परिणाम होऊ शकतात आणि आपले भविष्य धोक्यात येवू शकते.

३. आपल्या बांगड्या शेअर करू नका: आपल्या कपड्यांशी जुळणार्याय बांगड्या घालण्याची स्त्रियांना खूप आवड असते. या आवडीमुळे त्या बऱ्याच वेळा एकमेकांबरोबर बांगड्या शेअर करतात. पण असे करणे अशुभ मानले जाते. यामुळे तुमच्या वैवाहिक जीवनात समस्या येवू शकतात.

४. वाईट चारित्र्य असणाऱ्या लोकांशी सबंध ठेवू नका: वाईट चारित्र्य असणाऱ्या लोकांपासून नेहमी दूर राहण्यासाठी स्त्रियांनी विशेष काळजी घेतली पाहिजे. चुकीची वागणूक असलेल्या लोकांची कंपनी कोणत्याही वेळी आपल्याला संकटात टाकू शकते. ज्या लोकांची विचारसरणी चुकीची आहे ते इतरांना हानी पोहचवण्यासाठी थोडा सुद्धा विचार करीत नाहीत. वैयक्तिक स्वार्थ आणि इच्छा पूर्ण करण्यासाठी असे लोक काहीही करू शकतात. म्हणून, अशा परिस्थितीत कोणत्याही परिस्थितीत अश्या लोकांशी संगत करू नका आणि आपण नेहमी याची सावधगिरी बाळगली पाहिजे. नाहीतर असुरक्षितता, अपव्यय आणि मानहानीची परिस्थिती आपल्याबरोबर निर्माण होऊ शकते.

५. आपण वापरत असलेले कुंकू: आपल्या धर्मात विवाहित स्त्रियांसाठी कुंकू खूप महत्वाचे आहे. कुंकू हे विवाहितेचे पहिले चिन्ह मानले जाते. परंतु बर्याआच वेळा माहिती नसल्यामुळे स्त्रिया आपले कुंकू इतर स्त्रियांबरोबर शेअर करतात असे करणे पूर्णपणे चुकीचे आहे. कोणत्याही महिलेने दुसर्या महिलेला आपण वापरत असलेले कुंकू देऊ नये. असे केल्याने तुमच्या वैवाहिक जीवनात समस्या उद्भवू शकतात.

६. आपल्या हाथावरची मेहंदी: पतीच्या दीर्घायुष्यासाठी स्त्रिया मेहंदी लावतात. असे म्हणतात की मेहंदीचा रंग हातात जेवढा जास्त रंगतो तेवढेच आपल्यावर नवऱ्याचे प्रेम तीतीके जास्त प्रेम असते. याशिवाय हे किती काळ आपल्या हातावर टिकते हे आपल्या दोघांमधील सखोल नाते देखील दाखवत असते. परंतु जर आपण आपली मेहंदी दुसर्याा महिलेसोबत शेअर केली तर आपल्या पतीचे प्रेम देखील विभाजित होते म्हणून ही चूक कधीही करू नका.

७. आपल्या प्रियजनांकडे दुर्लक्ष करू नका: हे खास करून आपण लक्षात घेतले पाहिजे. आपल्या कुटुंबातील लोकांकडे अजिबात दुर्लक्ष करू नये. कोणत्याही परिस्थितीत आपल्या घरातील लोकांचा अपमान करु नका. अन्यथा अनेक प्रकारच्या अडचणींचा सामना आपणास करावा लागेल. तसेच, हे लक्षात ठेवा की आपल्याच घरातील लोकांकडे दुर्लक्ष केल्यास यामुळे मोठ्या समस्या उद्भवू शकतात.

jaymaharashtra

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *