दबंग नवरी ! नवऱ्याच्या ‘या’ कृत्यामुळे नवरीने थेट मंडपात मोडले लग्न, पहा होणारा नवरा तिच्या बहिणीला…

दबंग नवरी ! नवऱ्याच्या ‘या’ कृत्यामुळे नवरीने थेट मंडपात मोडले लग्न, पहा होणारा नवरा तिच्या बहिणीला…

लग्न प्रत्येकाच्या आयुष्यातील सर्वात महत्वाचा आणि सुंदर क्षण असतो. आपल्या मुलांच्या आयुष्यातील हा क्षण सर्वात खास बाणा यासाठी त्यांचे आईवडील आपले सर्वस्व पणाला लावतात. खास करुन, मुलीचे आई वडील. आपल्या मुलीचे आयुष्य सुखमयी व्हावे आणि तिचे भविष्य सुरक्षित राहावे यासाठी तिचे आई वडील चांगला मुलगा, चांगले घर शोधतात.

योग्य मुलासोबत तिचे लग्न झाले तर, तिला चांगले कुटुंब मिळाले तर तिचे पुढचे संपूर्ण आयुष्य सुखमयी आणि समाधानकारक राहावे यासाठी मुलीचे आईवडील सतत धडपडत राहतात. मुलीचे योग्य मुलासोबत लग्न लावावे यासाठी तिच्या घरचे मुलाच्या घरच्यांच्या प्रत्येक मर्जीचा आदर करतात. मात्र, त्यांच्या या सभ्यतेचा सर्वच मुलांच्या घरचे मान ठेवतातच असे नाही.

काही त्याचा गैर फायदा देखील घेतात. बऱ्याच वेळा तर, ऐन लग्नाच्या वेळी आपल्या मागण्या पूर्ण करून घेण्यासाठी, मुलाच्या घरचे म्हणजेच वर पक्षाची मंडळी आडून बसतात. अश्या वेळी मुलीच्या घरच्याना म्हणजेच वधू पक्षातील सर्वाना त्यांच्या मागण्या पूर्ण कराव्याच लागतात. त्याशिवाय इतर कोणतंही पर्याय त्यांच्याकडे असतो.

मात्र आता मुली स्वतः अश्या प्रकारच्या ब्लँ’क मेलिं’गला किंवा अस भ्य व’र्तनाला वि’रोध करत असेलल्या आपण बघत आहोत. असंगी असेच काही घ’डले, उत्तर प्रदेश मध्ये. उत्तर प्रदेश येथील प्रतापगढ या जिल्ह्यातील एका वधूने चक्क आपले लग्न रद्द केले. होणाऱ्या नववधूचा भावी पती, विवाहाच्या ठिकाणी दा’रूच्या न’शेत धुं’द होऊन आला.

वरमाला घालायच्या आधी त्याने, त्या नवरीला ज’बर’दस्ती करत नाचायला लावले. तिच्या सर्वच नातेवाईकांशी अस भ्य आणि गैरव’र्तन करत त्यांना शि’वीगा’ळ केली. सगळा प्रकार बघितल्या नंतर त्या नवरीच्या मुलासोबत लग्न करण्यास नकार दिला. आणि यानंतर वराकडच्या लोकांनी पो’ली’स स्थानकात धाव घेतली. तिथे जाऊन पो’लिसां’ना सदर वधूला ठरलेले लग्न करायला लावण्यास सांगितले, त्यासाठी तिच्यावर द’बाव टा’कला पण त्या दबंग नवरीने साफ नकार दिला.

संबंधित वधू २२ वर्षांची तरुणी आहे. टिकरी या छोट्या गावातील एका साधारण शेतकऱ्याची ती मुलगी आहे. भावी वर हा कुटिलिया अहिना या गावचा आहे. को’रोनाच्या ताळेबं’दीच्या काळात या दोघांचा ठरला होता. मागच्या शनिवारी संबंधित वर मोठ्या थाटात वरात घेऊन वधूच्या घरी पोहोचला. पण तो पूर्णपणे दा’रूच्या नशे’त धुं’द होता आणि त्याला अश्या अव’स्थेत पाहून वधूला व संपूर्ण वधू पक्षाला चांगलाच मोठा ध’क्का बसला.

लग्नाच्या वेळी असे प्रकार होतंच असतात. बऱ्याच वेळा आपल्या आनंदात पूर्णपणर बु’डून जाऊन दा’रू आणि इतर न’शा करतच असतात. असे आपल्या मनाची समजूत काढत सुरुवातीला वधू आणि तिच्या संपूर्ण कुटुंबियांनी या नि’राशा’जनक प्रकाराकडे चांगलेच दुर्लक्ष केले. मात्र वरमाला विधीच्या आधी सर्वच प्रक’रण अजूनच वाढले आणि त्याने भ’यंकर वळण घेतले.

वराने जबर’दस्तीने वधूचा हात पकडला आणि तिला नाचण्यासाठी जबरदस्ती केली, तिला त्या सर्व प्रकारची किळ’स येत होती म्हणून जेव्हा तिने नकार दिला तेव्हा तो भड’कला आणि त्याने चांगलाच मोठा तमा’शा केला. या वागण्यामुळे सं’तापलेल्या वधूने ठरलेले लग्न करण्यास नकार दिला. त्यानंतर तिच्या कुटुंबियांनी वरासह सर्व पाहुण्यांना देखील बं’धक बनवले.

समोर आलेल्या माहितीनुसार वधु पक्षाकडून वर पक्षाला दिलेल्या भेटवस्तू आणि रोख त्यांनी परत करावी अशी त्यांची मागणी होती.’मंधाता’ येथील पो’लिसां’ना घडल्या प्रकराची माहिती मिळताच, एक पथक घटनास्थळी पोहोचले. वराच्या कुटुंबियांनी त्यांची मदत मागितली आणि वधूला लग्न करण्यास सांगायला सांगितले, तिच्यावर दबा’व टा’कला.

पण वधूने आपला निर्णय घेतला होता आणि तिने ठाम नकार दिला. पो’लिसां’नी सांगितले आहे, “वराला दा’रूच्या न’शेत आलेला पाहून आणि तिच्या कुटुंबियांशी गै’रवर्तणू’क करताना पाहून लग्न रद्द करण्याचा निर्णय हा त्या मुलीचा होता. याबाबत दोन्ही पक्षांनी तह केला आहे आणि वराच्या कुटुंबियांनी भेटवस्तू परत देण्याचे कबूल केले आहे.”

jaymaharashtra

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *