नवरी स्टेजवर येताच नवऱ्याने केले असे काही की नवरी लागली ओरडायला, बघून लोक झाले हैराण…

नवरी स्टेजवर येताच नवऱ्याने केले असे काही की नवरी लागली ओरडायला, बघून लोक झाले हैराण…

उत्तर भारतात लग्नाचा सीजन आता चालू होत आहे. सोशल मीडियावर सर्व ठिकाणी आपल्याला आता लग्नाची वेगवेगळे  फोटो आणि व्हिडिओ पाहायला मिळतील. तरी, देशातील बऱ्याच भागात आपला जीवन साथीदार निवडल्यानंतर घरातील परंपरेनुसार वर्षभर कार्यक्रम चालू असतात.

आधुनिक सोशल मीडियाच्या काळात या इंटरनेटच्या जगात अशा दिवसांत बरीच नवीन प्लॅटफॉर्म्स आली आहेत, ज्याची बरीच चर्चा जगभरात चालू आहे, यापैकी एक प्लॅटफॉर्म म्हणजे टिकटॉक, ज्याबद्दल तुम्ही ऐकलेच असेल. या प्लॅटफॉर्मवर आपल्याला एकापेक्षा जास्त वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ बघायला मिळतात तेही ट्रेंड नुसार, त्यातील काही असेही आहेत की ते पोस्ट होताच खूप जगभरात व्हायरल झाले आहेत.

प्रत्येकाला हे माहित आहे की लग्नाचा सीजन सध्या चालू आहे आणि आजकाल प्रत्येकजण आपल्या लग्न समारंभाला खास बनवण्यासाठी काहीतरी नक्कीच वेगळेपण आणण्याचा प्रयन्त करत असतो. त्याच वेळी, टिकटॉकवर व्हिडिओ बनवणे ही देखील एक आता क्रेझ बनली आहे, म्हणून टिक टॉकवर देखील आपल्याला लग्नाचे बरेच व्हिडिओ पहायला मिळतील ज्यात काहीतरी मनोरंजनात्मक केलेले दिसून येते.

परंतु आज, आपण असा एक अद्भुत व्हिडिओ दाखवत आहोत ज्यातील कपल लोकांना खूप आवडले आहे. कारण हा व्हिडिओ एका जोडप्याचा आहे, ज्यामध्ये नवरी स्टेजवर येताच नवऱ्याने तिला घट्ट मिठी मारली त्याने इतकी घट्ट मिठी मारली की नवरी ओरडायला लागली आणि प्रत्येकजण आनंदाने लग्न समारंभात दंगा करायला लागले.

आम्ही तुम्हाला सांगतो की हा व्हिडिओ खूप लोकांनी बघितला आहे, लोकांना यांची ही स्टाईल खूप आवडली आहे, एवढेच नाही तर हा व्हिडिओ दोन लाखाहून अधिक वेळा पाहिला गेलेला आहे. खरे तर ही घटना येथेच संपत नाही जेव्हा ही जोडपे एकमेकांना वरमाला घालत असतात तेव्हा तर नवरा तिच्यासमोर गुडघा टेकून बसतो आणि ही घटना घडते.

तसे, सहसा नवरा किंवा नवरीचा मित्र भाऊ किंवा नातेवाईक वरमाला घालतेवेळी दोघांनाही उचलून घेत असतात परंतु नवरा स्वतःच आपल्या होणाऱ्या पत्नीसाठी गुडघ्यावर टेकला होता. हे दोन्ही व्हिडिओ पाहणारे जगभरातील लोक यांना लग्नाच्या शुभेच्छासह उत्कृष्ट जोडपे देखील म्हणत आहेत. इतकेच नाही तर टिकटोक एक व्हिडिओ शेअरिंग व्यासपीठ आहे जिथे लोक विविध प्रकारचे मजेदार, रोमँटिक,आणि नक्कल करणारे व्हिडिओ शेअर करत असतात.

या व्हिडिओ बद्दल एवढ काही ऐकल्यानंतर हा व्हिडिओ बघण्याची उत्सुकता तुम्हाला लागली असेलच. सोशल मीडियावर लग्नाचे व्हिडिओ व्हायरल होण्याची ही पहिली वेळ नाही परंतु त्याआधी बऱ्याचदा अशे व्हिडिओ यूट्यूबवर व्हायरल झाले आहेत परंतु हे एक नवीन व्यासपीठ आहे आणि यूट्यूबपेक्षा वेगळे आणि लोकांचे आवडते झाले आहे.

येते कधीही कोणाही एका रात्रीत फेमस होऊ शकेल की सांगता येत नाही म्हणून प्रत्येकाला हे व्यासपीठ खूप आवडत आहे. येथे आपल्याला बरेच वेगवेगळे फीचर्स पाहायला मिळतात. टिकटोकवर आलेले सर्व व्हिडिओ खूप मनोरंजनात्मक असतात.

पण टिकटोक ही एक चायनीज कंपनी असल्यामुळे भारत सरकारने यावर बंदी घातली आहे, पण यावर बंदी घालण्याचा एक चांगला परिणाम समोर आला आहे. टिकटोकवर बंदी घातल्यामुळे आता आपले स्वदेशी कंपनी पुढे येत आहेत आणि आपल्याला आता भारताचे स्वताचे व्हिडिओ शेअर एप बघायला मिळत आहे.

jaymaharashtra

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *