धक्कादायक ! धोनीच्या 5 वर्षाच्या मुलीला बला*त्का*राची ध*मकी येताच या अभिनेत्रीने प्रशासनाला धा*रेवर धरले, बघा कोण दिली ध*मकी…

धक्कादायक ! धोनीच्या 5 वर्षाच्या मुलीला बला*त्का*राची ध*मकी येताच या अभिनेत्रीने प्रशासनाला धा*रेवर धरले, बघा कोण दिली ध*मकी…

नऊ वर्ष्याआधी बिजनौरमध्ये अभिनेत्री नगमासह बरहापूरचे कॉंग्रेस प्रत्याशी ने लोकसभा दरम्यान घा*णेरडी क्रिया केली. नगमा यावर नाराज झाली आणि मंच सोडून निघून गेली होती. भारतीय जनता पार्टी तिथे त्यांना वाचवण्यासाठी आली होती. याबद्दल आपल्याला लक्षात असेलच. अभिनेत्री नगमा या एक कणखर आणि शिस्तप्रिय राजकारणी आहेत.

चित्रपट अभिनेत्री आणि राजकारणी नगमा त्यांच्या मताबाबत बऱ्याचदा चर्चेत असतात. नगमा अनेकदा देशाच्या प्रश्नांवर आपले मत व्यक्त करत असते. नुकतेच भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या ५ वर्षाच्या मुलीवर बला*त्का*राच्या ध*मकीबद्दल अभिनेत्रीने आपला संताप व्यक्त केला आहे आणि ट्विटरच्या माध्यमातून तिने प्रतिक्रिया दिली आहे.

खरे तर चेन्नईचा संघ के के आर टीम कडून हरल्यानंतर महेंद्रसिंग धोनीची पत्नी साक्षी धोनीच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर लोकांनी चुकीच्या कमेंट केल्या त्यातील एकाने धोनीची ५ वर्षाची मुलगी जीवावर बला*त्का*र करण्याची ध*मकी दिली गेली. जे पाहून अभिनेत्री नगमा संतापली आणि ट्विट करुन तिने आपला मुद्दा सांगितला.

एका बातमीची लिं*क शेअर करताना नगमा हिने ट्विटमध्ये लिहिले की, “आम्ही एक राष्ट्र म्हणून कुठे उभे आहोत. आयपीएलमध्ये के के आर ने चेन्नई सुपर किंग्जचा पराभव केल्यानंतर धोनीच्या ५ वर्षाच्या मुलीवर बला*त्का*र करण्याची ध*मकी लोकांनी दिली, ही लाजिरवाणी बाब आहे. प्रिय पंतप्रधान, आपल्या देशात हे काय घडत आहे याकडे जरा आपले लक्ष असुद्या. या बरोबरच नगमाने हॅशटॅगमध्ये बेटी बचाओ बेटी पढाओचा नारा देखील लिहिला.

केवळ नगमाच नाही तर इरफान पठाण, राज्यसभेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांच्यासह अनेकांनी या घटनेवर टीका केली आहे.
याआधीही नगमाने सुशांतसिंग राजपूत याच्या मृत्यूचा वापर स्वत: च्या प्रसिद्धीसाठी पुढे केल्याबद्दल कंगना रनौतला चांगलेच सुनावले आहे. तिने ड्र*ग्ज घेतल्याची कबुली दिली असूनही कंगनाला नारको टेस्ट कंट्रोल ब्यूरोने ताब्यात का घेतले नाही असा सवाल उठवून तिच्या चौकशीची मागणी केली.

ऑनलाइन फेऱ्या मारत असलेल्या फोटो शेअर करताना असा आ*रोप केला की कंगनाने प्रथम सुशांतला न्या*य मिळावा असा दावा केला होता पण आता ती बॉलिवूडविरूद्ध स्वत: ची मर्जी चालवत आहे. नगमाने शेअर केलेल्या एका पोस्ट मध्ये दीपिका पादुकोण, दीया मिर्झा आणि अनुराग कश्यप यांचे फोटोजही आहेत. या प्रकरणात दीपिकाला बजावण्यात आले आहे तर अनुरागवर नुकतेच एका अभिनेत्रीने लैं*गिक अ*त्याचा*राचा आ*रोप केला आहे. दीयाने ड्र*ग्स सेवन किंवा खरेदी करण्यास नकार दिला आहे.

तसेच नगमाने सरकारविरोधात बरेच काही बोलले आहे. तीने म्हणले की चुकीचे पदार्थ सेवन केल्याची कबुली देणाऱ्या कंगना रानौतला एनसीबीने का समोरासमोर बजावले नाही तीला वाचवण्यात सरकारचा तर हाथ नाही ना असे तिने विचारले. ते या आधारे इतर अभिनेत्रींना बोलवू शकले तर तिला का नाही. केवळ महिला अभिनेत्रींची प्रतिमा कमी करणे आणि प्रतिमा बिघडवणे हे एनसीबीचे कर्तव्य आहे का असा सवाल त्यांनी उठविला.

 

jaymaharashtra

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *