धक्कादायक ! एकाच घरात निघाले चक्क ४१ कोब्रा साप, वनविभागाने येण्यास नकार दिल्यामुळे गावकऱ्यांनी जे केलं ते वाचून पाया खालची जमीन सरकेल…

धक्कादायक ! एकाच घरात निघाले चक्क ४१ कोब्रा साप, वनविभागाने येण्यास नकार दिल्यामुळे गावकऱ्यांनी जे केलं ते वाचून पाया खालची जमीन सरकेल…

आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनात रोजच काही ना काही वेगळ्या बातम्या आपण ऐकत आणि बघत असतो. यामध्ये काही बातम्या अतिशय वेगळा आणि भ’यंकर असतात. या बातम्या वाचूनच आपला थ’रकाप उडतो. मात्र अश्या घटना आपल्या आजूबाजूला घडतच असतात.

मात्र जेव्हा या, घटना स्वतः आपल्या समोर होतात तेव्हा नक्की काय आणि कस ती परिस्थिती हाताळावी हेच आपल्यला समजत नाही. खास करून जेव्हा या घटना मनुष्य नि प्राण्यांशी निगडित असतात तेव्हा मात्र, आपल्याला नक्की काय कसे स्थिती हाताळावी हेच समजत नाही. काही दिवसांपूर्वी, विदेशातील एक घटना समोर आली होती.

त्या व्हिडियोमध्ये एक भलामोठा किंग कोब्रा, लहान मुलाच्या माघे लागला होता. तो कोब्रा त्या मुलाचा पाठलाग करत त्याच्या घरात घुसण्याचा देखील प्रयत्न करत होता. मात्र, त्याच्या आजोबांनी प्रसंगावधान दाखवले आणि परिस्थिती हाताळली, व काही वेळाने तो कोब्रा तेथून निघून गेला. हे सर्व दृश्य बघून, थरकाप उडाला होता.

एका किंग कोब्रा घरात घुसत आहे हे बघून, इतकी जास्त भी’ती वाटली. मग असे एक नाही, दोन नाही तर तब्ब्ल ४१ कोब्रा तुमच्या घरात आले तर? विचार केला तर अशक्य वाटणारी ही घटना, प्रत्यक्षात घ’डली आहे. उत्तर प्रदेश येथील कुशीनगर भागातील ही भ’यंक’र ‘घटना समोर आली आहे. रामकोला येथील आमंडारिया या गावातील हा अत्यंत ध’क्कादा’यक प्रकार समोर आला आहे.

येथील रहिवासी, विनोद गुप्ता यांच्या घरातून प्रथम ३ वि’षारी साप बाहेर आले. एकच साप बघून, थरकाप उडणाऱ्या गावकऱ्यांनी कसे बसे त्या ३ सा’पांना प’कडले. मात्र त्यांच्या घरात होणाऱ्या हालचालींवरून अजून साप घरात असावे असा त्यांनी अंदाज बांधला. त्यामुळे त्यांनी आणि काही गावकऱ्यांनी धैर्य दाखवत घरात अजून साप आहेत का याचा शोध घेतला.

शोध घेत असताना, त्यांनी जे पहिले ते बघून काही जणांना तिथेच च’क्कर आली. तर काहींनी भिऊन तिथून पळ काढला. विनोद यांच्या घरात, ३ किंवा ४ नाही तर तब्ब्ल ४१ वि’षारी साप आणि त्यांची अंडी होती. हे बघून तेथील सर्वाचे भीतीने हातपाय थंड पडू लागले. मात्र, काहींनी वन विभागात त्वरित संपर्क साधला, त्यावेळी वन विभागाने टाळाटाळ करत कारण पुढं केली.

बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि संपूर्ण परिसरात द’हश’त निर्माण झाली. त्यावेळी, गावकऱ्यांनी धाडस करत, ते साप आणि अंडी जाळून जमिनीमध्ये पुरली. मात्र, त्यानंतर आता गुप्ता कुटुंब तिथे राहण्यास घा’बरत आहे. जुन्या कथा ऐकून कोणता तरी एक साप ब’दला घेण्यासाठी येईल आणि आपल्या कुटुंबाला सं’पवेल अशी भीती त्यांना वाटत आहे.

दरम्यान असाच एक प्रकार संत कबीर नगर जिल्ह्यात देखील बघायला मिळाला. तेथे ४० साप आणि ९० अंडी सापडली होती. साप पकडणाऱ्या टीमने तेथे येऊन, मोठ्या प्रयत्नांनी सर्व सापांना प’कडले आणि निसर्गाच्या सान्निध्यात नेऊन सोडले. मात्र सध्या दोन्हीही परिसरात सा’पांची द’हशत पसरली आहे.

jaymaharashtra

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *