दक्षिणेची क्वीन अभिनेत्री समंथा बद्दल माहित नसलेल्या गोष्टी “जाणून घ्या”, तिने नागार्जुन सोबत एका रात्री…

दक्षिणेची क्वीन अभिनेत्री समंथा बद्दल माहित नसलेल्या गोष्टी “जाणून घ्या”, तिने नागार्जुन सोबत एका रात्री…

प्रसिद्ध टॉलीवूड अभिनेत्री समंथा रुथ प्रभुने नुकताच आपला 33 वा वाढदिवस साजरा केला आहे. भलेही आज तिचे लग्न झाले असले तरी दक्षिणेची एक प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून तिला अजूनही सर्वाधिक पसंती दिली जाते.

बर्‍याच लोकांचा असा विश्वास आहे की जर दक्षिणेची क्वीन कोण असेल तर ती समंथा अक्किनेनी आहे. हिंदीतील काही लोक समंथाला साउथची ऐश्वर्या राय देखील म्हणतात.

यंदा तिने वाढदिवस तिच्या कुटुंबियांसह साजरा केला आहे. याबाबतची काही फोटोज आणि व्हिडिओ तिने इंस्टाग्रामवर शेअर केली आहेत. आज आपण समंथाच्या वैयक्तिक जीवनाबद्दल काही मनोरंजक गोष्टी पाहुयात.

समंथाचा जन्म 28 एप्रिल 1987 रोजी चेन्नई, तामिळनाडू येथे झाला होता.  समंथाने तिच्या करीयरच्या सुरुवातीला अनेक पार्ट-टाईम जॉब देखील केला. यानंतर समंथाने मॉडेलिं*गपासून खऱ्या अर्थाने आपल्या करिअरला सुरुवात केली.

मॉडेलिं*ग दरम्यान समंथाला एका चित्रपटाची ऑफर मिळाली. त्यानंतर तिने 2010 मध्ये ये माया चेसावे या चित्रपटातून पदार्पण केले. समंथाचा पहिला चित्रपट खूपच यशस्वी ठरला आणि तिला सर्वोत्कृष्ट आगामी अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. या चित्रपटानंतर समंथाने अनेक चित्रपटात काम केले. त्यापैकी तिच्या मर्सल आणि रंगास्थलम चित्रपटांनी अनेक विक्रम मोडले.

2013 मध्ये समंथाने तेलगू आणि तमिळ या दोघांसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार जिंकला. असे करणारी रेवतीनंतर ती दुसरी दक्षिण आशियाई अभिनेत्री बनली. आज यशस्वी अभिनेत्रींच्या यादीत समंथाचा समावेश आहे. तसेच ती दक्षिणची सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री आहे.

एका रिपोर्ट्सनुसार समंथा एका चित्रपटासाठी सुमारे दीड ते दोन कोटी फी घेते. समंथाची एकूण संपत्ती 356 कोटी रुपये असून तिचा हैदराबादमध्ये 10 कोटींचा बंगला आहे. तिच्याकडे मोठा कार संग्रह देखील आहे Jaguar XF किंमत 62 लाख, ऑडी क्यू 7 किंमत 70 लाख, पोर्च कार : किंमत 1.15 कोटी अशा महागड्या कार तिच्याकडे आहेत.

सन 2017 मध्ये समंथाने दाक्षिणात्य अभिनेता नागा चैतन्यशी लग्न केले. त्यांचे लग्न सर्वात महागड्या विवाहांपैकी एक होते. यात सुमारे 10 कोटी रुपये खर्च झाले.

समंथा आणि नागा चैतन्य यांच्या विवाहसोहळ्याची चर्चा बॉलिवूडमध्येही पाहायला मिळाली होती. लग्नानंतरही समंथा विविध कारणांसाठी चर्चेत आली होती. त्यापैकीच एक गोष्ट म्हणजे लग्नानंतर तिने एका मासिकासाठी केलेलं बो*ल्ड फोटोशू*ट. या फोटोशू*टनंतर तिने दिलेल्या मुलाखतीनेही सर्वांना चकित केले होते.

या मुलाखतीत समंथा प्रश्न विचारण्यात आला होता की, जेवण आणि से*क्स यापैकी कोणती गोष्ट निवडशील? यावर क्षणाचाही विलंब न करता समंथा म्हणाली, मी से*क्स हा पर्याय निवडेन. ती एक चांगली आणि नैसर्गिक गोष्ट आहे. यामध्ये चुकीचं असे काही नाही, असे ती म्हणाली होती. समंथाच्या या बो*ल्ड उत्तरामुळे ती त्यावेळी खूप चर्चेत आली होती.

याच्याआधी देखील ती चर्चेत आली होती जेव्हा तिने म्हणले होते की एका चित्रपटाच्या शु*टींग वेळी मी आणि नागार्जुन रात्री एका रूम मध्ये थांबलेलो यावर लोकांनी तिला चांगलेच सुनावले होते, कारण नागार्जुन  हा समंथा चा सासरा आहे.

Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *