जिवंतपणी विरोध, पण प्रेमी युगलाने आ’त्मह’त्या केल्यानंतर त्यांच्यासोबत कुटुंबाने स्म’शान भूमीत जे केलं ते वाचून चकित व्हाल…

जिवंतपणी विरोध, पण प्रेमी युगलाने आ’त्मह’त्या केल्यानंतर त्यांच्यासोबत कुटुंबाने स्म’शान भूमीत जे केलं ते वाचून चकित व्हाल…

मुलगा एका जातीतला. मुलगी दुसऱ्या जातीतील. त्यामुळे कुटुंबाचा होणारा विरोध. त्यामुळे प्रियकर-प्रेयसी पळून जाण्याचा निर्णय घेतात. मात्र, त्यातही अपयश येत. त्यामुळे अनेकदा प्रेमीयुगल आ त्मह त्या करत असल्याच्या घटना आपण अनेकदा ऐकल्या असतील. मात्र आम्ही आपल्याला आज एक अशी घटना सांगणार आहोत की, जि वंतपणी एका प्रेमी युगुलाला कुटुंबीयांनी विरोध केला.

मात्र, त्यानंतर त्यांनी मृ त्यूनंतर दोघांचे स्म शान भूमीमध्ये चक्क लग्न लावले. या घटनेनंतर जळगाव जिल्हा हा दरून गेला आहे. विशेष म्हणजे या प्रेमीयुगुलाने मैत्री दिनीच आ त्मह त्या केल्याने हळहळ व्यक्त होत आहे. मुकेश कैलास सोनवणे (वय 22 राहणार वाडे) आणि नेहा बापू ठाकरे (वय 19 मुळगाव पाळज, तालुका मालेगाव, सध्या मुक्काम वाडे) अशी या आ त्मह त्या केलेल्या प्रेमीयुगुलाच नाव आहे.

याबाबत अजून पो’लिसां’नी गु’न्हा दा’खल केला नसला तरी गावच्या पो’लीस पाटलांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. नेहा आणि तिचे कुटुंबीय गेल्या काही महिन्यापासून वाडे या गावाला राहायला आले होते. या गावात मुलीचे मामा वाडे गावात राहत होते. तिथेच तिची ओळख मुकेश याच्यासोबत झाली होती. दोघेही शेजारी शेजारी राहत होते.

त्यानंतर दोघांचे फोनवर बोलणे सुरू झाले. त्यानंतर दोघे फोनवर गप्पा मारत होते. त्याचबरोबर ते फिरायला देखील जात होते. त्यानंतर त्यांच्यात प्रेमसं’बंध जु’ळले. लग्न करण्यासाठी आणाभाका देखील घेण्यात आल्या. दोघेही एकाच जातीतील असल्याने मुलाच्या कुटुंबाने मुलीच्या कुटुंबीयांना याबाबत माहिती देऊन लग्न लावून देण्याची इच्छा व्यक्त केली.

मात्र, नेहाच्या कुटुंबीयांनी या विवाहाला विरोध दर्शवला, तर दुसरीकडे नेहा हिच्या कुटुंबियांनी तिच्या लग्नासाठी मुलगा पाहण्यास सुरुवात देखील केली. त्यामुळे आता आपला प्रेमविवाह होणार नाही, हे स्पष्ट झाल्याने या दोघांनी वाडे येथे एका शाळेच्या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर जाऊन ळफा’स घेऊन आ त्मह त्या केली.

रस्त्याने जाणार्‍या काही लोकांना ही बाब निदर्शनास आली. त्यानंतर त्यांनी तातडीने गावच्या पो’लीस पाटलाला याबद्दल माहिती दिली. मुकेशच्या पश्चात आई-वडील भाऊ तर नेहाच्या पश्चात आई-वडील लहान बहिण भाऊ आहेत. त्यानंतर कुटुंबियांना आपली चूक कळाली. त्यामुळे दोघांचे श ववि च्छेदन झाल्यानंतर दोघांची अं’त्ययात्रा निघाली.

स्म’शान भूमीत एकाच वेळी दोघांवर अं’त्यसं’स्कार करण्यात आले. दोघांची लग्नाची इच्छा पूर्ण न झाल्याने दोन्ही कुटुंबीयांनी त्यांचे विधिवत लग्न लावून दिले. त्यानंतर स्म’शान भूमीत दोघांवर अं’त्यसंस्कार करण्यात आले. मुकेश याने आ त्मह त्या करण्यापूर्वी व्हाट्सअप स्टेटस वर बाय असा मेसेज ठेवला होता. त्यानंतर त्यांनी आ’त्मह त्या केल्याचे समोर आले आहे.

दरम्यान, या घटनेची पंचक्रोशीत प्रचंड चर्चा झाली. जि’वंतपणी प्रेमविवाह करण्यास नकार देणाऱ्या कुटुंबीयांनी मृ त्युनंतर मात्र या प्रेमीयुगुलाची इच्छा पूर्ण करण्यासाठी लग्न लावून दिले. मात्र, या घटनेने उलट सुलट चर्चा देखील सुरू झाली.

jaymaharashtra

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *