Home » “जाणून घ्या” मुलींच्या चेहऱ्यावर असणाऱ्या “तीळ” चा अर्थ, या भागावर तीळ असणऱ्या मुली अधिक कामुक आणि हुशार असतात. .
Life Style व्यक्तिविशेष हटके

“जाणून घ्या” मुलींच्या चेहऱ्यावर असणाऱ्या “तीळ” चा अर्थ, या भागावर तीळ असणऱ्या मुली अधिक कामुक आणि हुशार असतात. .

मानवी शरीराच्या काही भागावर नक्कीच कुठे ना कुठे तीळ असतो. शास्त्रात शरीरातील कोणत्याही भागावर तीळ अस्तित्त्वात असू शकतो असे सांगण्यात आले आहे. आपले अनेक रहस्य हे आपल्या शरीरावर असणाऱ्या तीळ मध्ये लपलेले आहेत. शरीरावरच्या तीळ विषयी सविस्तर माहिती सामुद्रिक शास्त्रात दिली आहे. असे म्हटले जाते की ज्या मुलींच्या चेहऱ्यावर तीळ असते अशा मुली अत्यंत भाग्यवान असतात. चेहऱ्यावर एखादे तीळ असणे केवळ लोकांचे सौंदर्यच वाढवत नाही तर त्याचा थेट नशिबावरदेखील त्याचा परिणाम होतो. सामुद्रिक शास्त्रात चेहऱ्यावर तीळ असणे वेगवेगळ्या अर्थांना सूचित करते. आज आम्ही आपल्याला सामुद्रिकशास्त्रानुसार स्त्रियांच्या चेहऱ्याच्या वेगवेगळ्या भागावर असणाऱ्या तिळांच्या अर्थाची माहिती देणार आहोत.

चेहऱ्यावर तीळ असण्याचे महत्त्व वेगवेगळ्या प्रकारचे आहे. चेहर्‍याच्या प्रत्येक भागावरचे तीळ हे त्या महिलेचे जीवन आणि तिच्याशी  सं*बंधित रहस्ये सांगत असते. हे तीळ महिलांच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल बरेच काही सांगते. सामुद्रिक शास्त्रामध्ये असे म्हणतात की या तीळाला फार विशेष महत्त्व आहे. चला मुलींच्या  चेहऱ्यावर असणाऱ्या तीळांचे महत्त्व जाणून घेऊ-

–  जेव्हा एखाद्या मुलीच्या दोन भुव्या मध्ये तीळ असते तेव्हा ती मुलगी खूप हुशार असते. या मुली आपल्या बुद्धिमत्तेद्वारे यश आणि पैसे मिळवतात.

– जर उजव्या डोळ्याच्या कोपऱ्यावर तीळ असेल तर अशा मुली खूप भावनिक आहे. अशा मुलींना इतरांचा हेवा देखील होऊ शकतो.

– ज्या मुलींच्या उजव्या डोळ्याखाली आणि नाकाजवळ तीळ असते अशा मुली स्वभावाने रहस्यमय स्वरूपाचे असतात. त्यांना समजणे फार कठीण आहे.

– जर एखाद्या मुलीच्या नाकाच्या मध्यभागी तीळ असल्यास अशा लोक कल्पनाशील असतात. या लोकांना कोणतीही कामे विधायक मार्गाने करण्यास आवडत असते.

– ज्या मुलींच्या डाव्या डोळ्याखाली आणि नाकाजवळ तीळ असते अशांना इतर लोकांचा हेवा वाटू शकतो. अश्या मुली स्वतःसाठी अधिक विचार करतात.

– ज्या मुलींच्या डाव्या डोळ्याच्या कोपऱ्याजवळ तीळ आहे अशा मुली आपल्या प्रियकरासाठी लढा देतात. या मुली आपल्या प्रियकरांना मिळविण्यासाठी कोणतेही पाउल उचलू शकतात.

– एखाद्या मुलीच्या नाकावर तीळ असल्यास. अशा मुलींच्या प्रेम प्रकरणातही काही समस्या असू शकतात.

– ज्या लोकांच्या उजव्या गालावर तीळ आहे त्या खूप भावनिक असतात. त्यांच्या भावनांमुळे त्यांना समस्या देखील उद्भवू शकतात.

– जर डाव्या गालावर तीळ असेल तर ती व्यक्ती अधिक कामुक असते. पण प्रियकर किंवा त्यांच्या जीवन साथीदाराकडून वेळोवेळी त्यांचे मतभेद होतात.

–  जर नाकाच्या मध्यभागी तीळ खाली असेल तर त्या व्यक्तीस मुक्तपणे जगणे आवडते. अशा लोकांना प्रवास करणे आवडते.

–  जर थेट ओठांच्या अगदी वर तीळ असेल तर अशा मुली आपले कार्य योग्यरित्या करणाऱ्या असतात. या मुली हुशार असतात आणि त्यांची कल्पनाशक्ती देखील चांगली असते.

–  जर एखाद्या मुलींच्या उजव्या बाजूला ओठांवर तीळ असेल तर ती मुलगी खूप प्रेमळ आहे. अशा मुली आपल्या जीवन साथीदाराशी प्रामाणिक राहतात. कधीकधी त्यांच्या स्वभावात ईर्ष्या देखील येते.

–  डाव्या बाजूला गालावर तीळ आहे आणि अगदी कानाजवळ आहे अशा मुलींना समजणे फार कठीण आहे. असे लोक चांगले नियोजक असतात.

– डाव्या बाजूला गालावर तीळ आहे आणि कानापासून थोड्या अंतरावर आहे अशा मुलींची बौद्धिक क्षमता खूप चांगली आहे. त्यांना समान जीवन आवडत नाही. त्यांना वेळोवेळी जीवनात बदल करणे आवडते.

– डाव्या बाजूला ओठांच्या खाली तीळ असल्यास अशा मुली अधिक कामुक असतात. कामुक स्वभावामुळे त्यांना आयुष्यात बर्‍याच समस्यांचा सामना करावा लागतो.

– चिन लाईन च्या डाव्या बाजूला तीळ असल्यास त्या व्यक्तीस धर्मात रस असतो. असे लोक भौतिक सुखसोयीकडेही आकर्षित होतात.

About the author

jaymaharashtra

Add Comment

Click here to post a comment