जगातील ‘५’ विचित्र महिला, ज्यांना बघून डोक्याचा होईल भुगा, पहा ४ नंबर महिलेचे एवढे मोठे….

जगातील ‘५’ विचित्र महिला, ज्यांना बघून डोक्याचा होईल भुगा, पहा ४ नंबर महिलेचे एवढे मोठे….

जग हे वैवध्यतीने भरलेलं आहे. जगात वेगवेगळ्या अश्या अनेक गोष्टी असतात. जितके वेगवेगळे व्यक्ती असतात तेवढ्याच वेगळ्या त्यांच्या सवयी आणि शौ’क असतात. त्यामुळे त्यांना चक्क जगात ओळख मिळते. चला तर बघू या जगातील सर्वात वेगळ्या ५ महिला.

1. बार्बी गर्ल :- वाली वेलेरिया हि अल्पावधीतच सगळीकडे प्रचंड प्रसिद्ध झाली आहे. वाली पूर्ण प्लॅस्टिकची बाहुली असते तशी दिसते आणि त्यामुळे तिला बार्बी गर्ल देखील म्हणतात. तिचे डोळे, तिचे शरीर, तिचा चेहरा सर्व काही अगदी डॉल सारखे आहे.

तिला पहिले कि एक क्षण तुम्ह देखील आश्चर्यचकित व्हाल कि, हि तर एक बाबरी डॉल आहे. एक चालती- फिरती बार्बी डॉल. युक्रेन येथे राहणारी वाली जगभरात प्रसिद्ध आहे. आपल्या सोशल मीडियावरून ती आपले खास फोटोज देखील नेहमी शेअर करत असते. तिचा चांगला मोठा चाहता वर्ग आहे.

2. ९ फुटांचे नख :-होय, एक अशी महिला आहे जिने सगळ्यात मोठे नखं असणायचा वर्ल्ड रेकॉर्ड बनवला आहे. अमेरिकेतील क्रिस्टीन वॉल्टन हिचे नखं तब्ब्ल ९ फूट ७ इंच इतके जास्त लांब आहेत. तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल ती एवढ्या मोठ्या नखांसोबत देखील आपले रोजचे कामं अगदी व्यवस्थित करते.

लॅपटॉप वर काम करण्यापासुन, पियानो वाजवणे, स्वयंपाक करणे अशी सर्व काम ती आपल्या इतक्या मोठाल्या नखांसोबत आरामात करते. अमेरिकेमधील काही वाहिन्यांवर तिच्या मुलाखती देखील घेण्यात आल्या आहेत. तेव्हा तिने अनेक वेळा सांगितले आहे कि आपले रोजचे काम करताना तिला कसलीही सम’स्या येत नाही आणि ती आरामांत आपले काम करते.

3. ५५फूट लांब केस :-मूळची त्रिनिदाद येथील असणारी आशा मंडेला या नुकत्याच न्यूयॉर्क मध्ये शिफ्ट झाल्या आहेत. त्यांचे केस ५५ फूट लांब आहेत. आपल्या इतक्या मोठ्या केसांसहित वावरायला त्यांना नक्कीच सम’स्या येते. मात्र त्या बऱ्याच वेळा आपले केस बांधूनच ठेवतात. त्यांनी सर्वात मोठ्या केसांचा जागतिक रेकॉर्ड बनवला आहे. आपल्या केसांसहित त्या काही काम करायला अडचणी येतात, मात्र त्यांना आपले केस खूप प्रिय आहेत असे त्या सांगतात.

4. बापरे ७ फुटकं उंचीची मुलगी :-तुम्ही जास्तीत जास्त किती उंच मुलगी पहिली आहे. साधारण ५ फूट ते ५ फूट ५ इंच इतक्या उंचीच्या मुली तुम्ही पहिल्याच असतील. त्यापेक्षा जास्त उंची जर कोणाची असेल तर तिला आपण बापरे किती उंच आहे असे म्हणतो.

पुण्यात मालिका कोकणे हिची उंची ६ फूट ३ इंच असून ती भारतातील सर्वत उंच मुलगी आहे. मात्र तिच्यापेक्षा देखी उंच मुलगी या जगात आहे. होय ब्राझील मधील एलिसनी द क्रूज सिल्वा हि ६ फूट ९ इंच इतकी उंच आहे. तिला आपल्या उंचीमुळे कपडे खास शिवूनच घ्यावे लागतात. चप्पल आणि इतर सामान देखील तिला स्वतःसाठी बनवून घ्यावे लागते.


5. श’रीरभर टॅटू असणारी महिला :-तुम्ही आपल्या श’रीरावर किती ठिकाणी टॅ’टू करू शकतात. हात, पाय, पाठीवर आपण टॅ’टू पहिले आहेत. बऱ्याच वेळा आपले प्रेम व्यक्त करण्यासाठी छा’तीवर देखील काही व्यक्ती टॅ’टू करुन घेतात. मात्र, ज्युलिया गुणुस एक अशी महिला आहे जिच्या संपूर्ण श’रीरावर टॅ’टू आहे. तिच्या श’रीराचा ९५ टक्के भाग हा टॅ’टूमय आहे. तिने आपल्या स्त’नावर देखील टॅ’टू केला आहे. विचित्र वाटत असले तरीही हे सत्य आहे.

jaymaharashtra

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *