जगातील फक्त 2% लोकांच्या हातावर असते असे निशाण, आपल्या हातावर हे निशाण असेल तर तुम्ही लवकरच श्रीमंत व्हाल, आपले भविष्य असते उज्वल, पहा..

भारतीय इतिहासाने जगाला दिलेल्या अनेक देणग्यांपैकी एक म्हणजे ज्योतिष शास्त्र आहे. ज्योतिष शास्त्र हे कितपत सत्य असते किंवा ज्योतिषशास्त्रा मधून केल्या जाणाऱ्या दाव्यांमध्ये किती सत्य असते हे जरी वादात असले तरीही आजही निरनिराळ्या प्रकारच्या ज्योतिष शास्त्रांचा अभ्यास अनेक शास्त्रज्ञांकडून केला जात आहे.
हिंदू शास्त्रानुसार अनेक लोक हस्तरेषांवर विश्वास ठेवतात. प्रत्येक व्यक्तीच्या हातावरील रेषा त्याच्या भविष्याबद्दल संकेत देत असतात. असे म्हणतात की, आपल्या कर्मानुसार हातावरील रेषा बदलत असतात.
आपणास माहितीच असेल ज्योतिष लोक हे नेहमी आपला हात प्रथम बघतात. आपण देखील कधी ना कधी आपल्या हाताच्या रेषा लक्षपूर्वक पाहिल्या असतील आणि आपल्या हथावर बर्याच रेषा आणि बऱ्याच खुणा असल्याचे तुमच्या लक्षात आले असेल. मानवाच्या हातातल्या रेषा त्याच्या नशिबाबद्दल बरेच काही सांगत असतात. तुमची भविष्यवाणी येथे याच धर्तीवर आधारित केली जाते.
ज्योतिषशास्त्रानुसार व्यक्तीच्या हातावरील रेषा केवळ त्याचे भविष्य सांगत नाहीत तर तळहातावरील या रेषा त्या व्यक्तीच्या स्वभावाविषयी आणि त्याचे सध्याचे जीवन बद्दल देखील सांगत असतात. सर्व व्यक्तींच्या तळहातावर जीवन रेखा, हृदय रेषा आणि मेंदू रेषा तयार असते.
हस्तरेषा शास्त्रानुसार आयुष्य रेषा, हृदय रेषा, मस्तिष्क रेषा, लग्न रेषा, भाग्य रेषा यावरून कोणत्याही व्यक्तीच्या जीवनाशी सं*बंधित विविध गोष्टी समजू शकतात. तसेच आपल्या तळहातावर बऱ्याच खुणा असतात त्यातील एक चिन्ह असे आहे की ते कोट्यावधी लोकांपैकी एकाच्या हातावर बनलेले असते. तळहातावर बनविलेले हे चिन्ह म्हणजे X मार्क.
हातावरचे X चिन्ह:- इजिप्शियन विद्वानांच्या म्हणण्यानुसार अलेक्झांडर द ग्रेटच्या हातावर अशा प्रकारे एक्स चे चिन्हे होते. अलेक्झांडरच्या हाताशिवाय फार कमी लोकांच्या हाथावर हे चिन्ह सापडते. असा अंदाज आहे की हे चिन्ह जगभरातील केवळ २ टक्के लोकांच्या हातावर सापडते.
नुकतेच मॉस्को युनिव्हर्सिटीमध्ये हातावर सापडल्या जाणाऱ्या X चिन्हाच्या उत्पत्तीबद्दल आणि या चीन्हाचे नशिबाशी असलेले सं*बंध यावर संशोधन केले गेले.तर त्यामध्ये असे आढळून आले होते की ज्यांच्या तळहातावर X चिन्ह आहे ते खूप भाग्यवान आहेत त्यांना समाजात खूप आदर मिळतो.
या लोकांकडे खूप पैसा आहे म्हणजेच त्यांना पैशाची कमतरता कधीच नसते. त्यांचे विवाहित जीवन देखील चांगले आहे आणि त्यांच्या जीवनात कोणत्याही गोष्टीची कमतरता नाही. त्यांच्या जोडीदारालाही त्यांच्याकडून संपूर्ण सहकार्य मिळते.
ज्या व्यक्तीच्या हातावर हे चिन्ह आरोग्य रेषेच्या समांतर ठिकाणी असते तर याचा अर्थ त्या व्यक्तीचं आरोग्य अगदी उत्तम राहिल. जर हे चिन्ह दुसऱ्या कोणत्याही रेषेला स्पर्श न करता बुध पर्वतापर्यंत जात असेल तर त्याचा अर्थ त्या व्यक्तिला खूप मान-सन्मान मिळेल.
जर हे चिन्ह सूर्य पर्वतापर्यंत पोहोचत असेल तर त्याचा अर्थ हा आहे की, त्या व्यक्तीला चांगली नोकरी मिळेल. आपल्या हातावरील हे चिन्ह समांतर होत शनी पर्वतापर्यंत पोहोचत असेल तर ती व्यक्ती अनेक प्रयत्न आणि मेहनत करून कोणतंही ध्येय साध्य करू शकतो.
जर हे चिन्ह जीवन रेषेपर्यंत जात असेल तर त्या व्यक्तीला आर्थिक संकटांचा सामना करावा लागू शकतो. जर हे चिन्ह शुक्र पर्वताला लागून असेल तर त्या व्यक्तीला आयुष्यात खूप प्रेम मिळते.