‘या’ अभिनेत्रीने चित्रपटात अश्लील सिन दिल्यामुळे घरच्यांनी धक्के मारत काढले घराबाहेर….नाव वाचून चकित व्हाल

‘या’ अभिनेत्रीने चित्रपटात अश्लील सिन दिल्यामुळे घरच्यांनी धक्के मारत काढले घराबाहेर….नाव वाचून चकित व्हाल

हिंदी चित्रपटांमध्ये सध्या अश्लील सीन दाखवल्याशिवाय चित्रपट पूर्णच होत नाही. चित्रपटात गरज नसतानाही बळजबरीने असे सीन चित्रपटात घातले जातात. त्याचबरोबर एखाद्या अभिनेत्रीला चित्रपटात पदार्पण करण्यासाठी सुरुवातीला नाईलाजाने असे सीन शूट करावे लागतात.

कारण तिच्याकडे पर्याय नसल्यामुळे असे चीन शूट करण्यासाठी तिला भाग पाडले जाते. दरम्यान जेव्हापासून OTT प्लॅटफॉर्मवर वेबसिरीजच्या रुपात चित्रपट येऊ लागले तेव्हापासून तर हिंदी चित्रपटांनी सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. कारण कोटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटांना सेन्सर बोर्डाच्या सर्टिफिकेटची आवश्यकता नसते.

त्यामुळे कुठल्याही मर्यादा न ठेवता या प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटांमध्ये नको ते सीन आपल्याला बघायला मिळतात आणि आपले भारतीय प्रेक्षकांना चित्रपट आवर्जून बघतात. सांगायचं झालं तर हिंदी चित्रपट सृष्टी आता एक वेगळ्या दिशेला जाताना दिसत आहे.

त्यात आता कमी राहिलेली कसर निर्माता-दिग्दर्शक एकता कपूर भरून काढत आहे. कारण एकता कपूरच्या प्रत्येक वेब सिरीज मध्ये प्रचंड प्रमाणात अश्लील सिन आपल्याला बघायला मिळतात. एकता कपूर आणि अश्लील सिन हे जणू एक समीकरण च बनले आहे.

दरम्यान, एका अभिनेत्रीला चित्रपटात अश्लील सीन शूट केल्यामुळे तिच्या घरच्यांनी तिला चक्क घराबाहेर काढले होते. कारण तिने घरच्यांना न सांगता या चित्रपटात अश्लील सीन दिले होते. आणि जेव्हा हा चित्रपट प्रदर्शित झाल्यावर घरच्यांनी बघितला तेव्हा तिला घराबाहेर काढले. चला तर मग जाणून घेऊया कोण आहे ही अभिनेत्री.

अल्टबालाजी या ऑनलाइन वेब सिरीज प्लॅटफॉर्मवर एकता कपूरची ‘गंदीबात’ ही वेबसिरीज खूप प्रसिद्ध आहे. याच एका भागामध्ये अन्वेनशी जैन ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत होती. या चित्रपटात अश्लील सिन दिल्यामुळे तिच्या घरच्यांनी तिला घराबाहेर काढले होते असा खुलासा तिने एका मुलाखतीत केला आहे.

अन्वेनशी जैन या अभिनेत्रीला सध्या कुठल्याच परिचयाची गरज नाही कारण ती नेहमी सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव असते आणि काही व्हिडिओ किंवा पोस्ट शेअर करुन चाहत्यांचे मनोरंजन करत असते. एका मुलाखती दरम्यान अन्वेषीने सांगितले की,’गंदी बात चित्रपटातील अश्लील सिन दिल्यामुळे तिच्या घरच्यांनी तिला घराबाहेर काढले होते’.

टॅली चक्कर यांच्या मुलाखती दरम्यान अन्वेषी म्हणाली, ”गंदी बात’च्या रिलीजच्या वेळी माझा असा विश्वास होता की तो माझ्या शहरात दिसणार नाही किंवा माझ्या कुटुंबाला या चित्रपटाबददल समजणार नाही. परंतु माझ्या विचारसरणीच्या विपरीत, माझ्या कुटुंबास कळले आणि जेव्हा मला माझ्या कुटुंबातील सदस्यांचा फोन आला आणि ते माझ्याशी याविषयी बोलू लागले तेव्हा मी खूप रडू लागली आणि की नंतर बोलते म्हणून फोन ठेवून दिला.

अन्वेषी पुढे म्हणाली, ‘दुसर्‍याच दिवशी मी माझ्या कुटुंबातील सदस्यांना एक-पानाचे पत्र लिहिले. ज्याचे त्यांनी उत्तर दिले नाही. दरमहा मी त्यांना पत्र लिहायचो पण त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. माझे शेवटचे पत्र पाच पानांचे एक पत्र होते, ज्यात मी त्यांना माझी परिस्थिती आणि अडचणीबद्दल सांगितले.

मी त्या पत्राद्वारे त्यांना सांगण्याचा प्रयत्न केला की मी मुंबईत दोन वर्षे किती अडचणीत घालवले आहेत. अखेरीस,त्यांनी माझे ऐकण्याचे मान्य केले आणि सर्व काही ऐकल्यानंतर सर्व काही ठीक झाले.

स्पष्टीकरण देणारी अभिनेत्री असण्याव्यतिरिक्त ती एक मॉडेल आणि शो होस्ट देखील आहे. अन्वेशीने भोपाळच्या राजीव गांधी तंत्रज्ञान विद्यापीठातून इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक अभियांत्रिकी पदवी घेतली आहे. अन्वेशी जैन लवकरच मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. अन्वेषी या वेळेस गुजराती चित्रपटांत डेब्यू करण्याची तयारी करत आहेत. ती ‘झी’ चित्रपटात दिसणार आहे.

jaymaharashtra

65 thoughts on “‘या’ अभिनेत्रीने चित्रपटात अश्लील सिन दिल्यामुळे घरच्यांनी धक्के मारत काढले घराबाहेर….नाव वाचून चकित व्हाल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *