Home » चालू शो मध्ये “टेरेंसने नोरा ला चुकीच्या ठिकाणी केला स्पर्श” ! नोरा म्हणाली त्याने मला मुद्दाम. . व्हिडीओ झाला व्हायरल. .
बॉलीवूड मनोरंजन

चालू शो मध्ये “टेरेंसने नोरा ला चुकीच्या ठिकाणी केला स्पर्श” ! नोरा म्हणाली त्याने मला मुद्दाम. . व्हिडीओ झाला व्हायरल. .

या दिवसांमध्ये टेरेस लुईस आणि गीता कपूर यांच्याशिवाय अभिनेत्री नोरा फतेहीची लोकप्रिय डान्स रियालिटी शो इंडियाज बेस्ट डान्सरमध्ये जज म्हणून दिसत आहे. नोराने डान्स पॅनलच्या जज पॅनेलमध्ये सामील होऊन शोची रंगत वाढवली आहे. नोरा आणि टेरेन्सची केमिस्ट्री चांगलीच पसंत केली जात आहे. पण त्यादरम्यान दोघांचा एक डान्स व्हिडिओ जोरदार व्हायरल झाला, यामध्ये टेरेंसने नोराला तिच्या चुकीचा जागी स्पर्श केल्याचा आ*रोप लावण्यात येवू लागला. त्याचा एक फोटो देखील व्ह्यायरल झाला. ही बाब आणखी वाढण्यापूर्वी नोराने आता यावर स्वताचे मत व्यक्त केले आहे.

टेरेंसने त्याच्यावरील आरोपाबाबत एक पोस्ट शेअर करून स्पष्टीकरण दिले आहे. नोराने या पोस्टवर कमेंट केली आणि तिचा यास पाठिंबा दर्शविला. नोरा लिहिले- ‘थँक्स टेरेंस! आजच्या सोशल मीडियामध्ये, मेम्ससाठी व्हिडिओ बदल आणि फोटोशॉप करणे हे सामान्य गोष्ट आहे. मला आनंद आहे की आपण याचा आपल्यावर परिणाम होऊ दिला नाही आणि आपण आपली प्रतिष्ठा राखली. हेही बंद होईल. तू आणि गीता मॅम माझ्याशी अशाच आदराने वागत रहा आणि तू मला खूप प्रेम देतोस, मला तुम्ही शो मध्ये जज म्हणून स्वीकारलं, हा माझ्या आयुष्याचा एक मोठा अनुभव आहे.

या कारणामुळे एकच गोंधळ उडाला होता:- टेरेन्स आणि नोरा व्हायरल झाल्याच्या व्हिडिओमध्ये टेरेन्स हा नोरा फतेही चुकीच्या ठिकाणी स्पर्श करताना दिसला आहे. या क्लिपवर, लोकांनी टेरेंस ला जोरदारपणे सुनावले. या सर्वांमुळे बॉलिवूड मध्ये खूप घाणेरडे लोक असल्याचे सोशल मीडिया युजर्स म्हणू लागले. त्याच वेळी काही युजर्सनी टेरेन्सचे समर्थन देखील केले. हा व्हिडिओ 12 सप्टेंबरचा आहे, जेव्हा नोरा जज म्हणून पहिल्यांदा शो वर आली होती.

टेरेंस यावर काय म्हणाला:- टेरेंसने या प्रकरणात थेट काहीच सांगितले नाही, परंतु सोशल मीडियावर नोराबरोबरचा आपला फोटो शेअर करुन एक पोस्ट शेअर केली आहे. या कथेतून लोकांचा विचार त्याने सांगितला आहे. त्यानंतर टेरेंसने नोराला म्हणले थँक्यू नोरा कारण  हुशार, सुंदर आणि दर्जेदार अशी जज तुझ्या रुपात आम्हाला मिळाली आणि माझ्यावर विश्वास ठेवला म्हणून म्हणून तुला धन्यवाद. असे त्याने या पोस्ट मध्ये लिहले.

नोरा फतेही सध्या भारताच्या बेस्ट डान्सरच्या जज पॅनेलमध्ये आहेत. अलीकडेच मलायका अरोरा ही कोरोना व्हायरस पॉझिटिव्ह असल्याचे समजले गेले म्हणून तिच्या जागी ती आली आहे. तसेच मलायका देखील आता आता बरी झाली आहे. यापूर्वी, बरेच स्टार्स आणि सेलेब्सच्या घराभोवती कोरोना पॉझिटिव्ह लोक असल्याचे आढळले आहे. करण जोहर आणि जाह्नवी कपूर यांच्या घरातही कोरोना पॉझिटिव्ह प्रकरणे आढळली होती. तर विक्की कौशलच्या घराजवळ एक मुलगी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळले.

यानंतर विक्की कौशलच्या इमारत देखील सील केली होती. मलायका सध्या सोशल मीडियावर बराच वेळ घालवत आहे. मलायका अरोरा सोशल मीडियावर योगा करणारे पोज आणि व्हिडिओ शेअर  करून चाहत्यांना प्रेरणा देत आहे.

About the author

jaymaharashtra

Add Comment

Click here to post a comment