काय ? हनिमूनच्या रात्री अख्ये गाव जमते घराबाहेर, पहा दरवाजा उघडा ठेवून गावातील लोक..

काय ? हनिमूनच्या रात्री अख्ये गाव जमते घराबाहेर, पहा दरवाजा उघडा ठेवून गावातील लोक..

भारतामध्ये वेगवेगळ्या संस्कृती परंपरा या पाळल्या जातात. वेळोवेळी समाजामध्ये वेगवेगळ्या रीतीरिवाज आहेत. भारतामध्ये हिंदू, ख्रिश्‍चन, शीख, इसाई यांच्या सोबतच इतर धर्माचे लोक देखील खूप मोठ्या संख्येने राहतात. तसेच भारतामध्ये आदिवासी समाज देखील खूप मोठ्या प्रमाणात आहे. या समाजामध्ये शिक्षणाचा अभाव देखील खूप मोठ्या प्रमाणात आहे.

त्यामुळे जात पंचायत सारख्या संस्थांना आजही या समाजात मान्यता देण्यात येते. कांजर घाट हा समाजही असाच उपेक्षित राहिला आहे. या समाजातील अनेकांकडे पूर्ण कागदपत्रे देखील नसतात. तसेच या समाजामध्ये जात पंचायत ही सर्व निर्णय घेत असते. जात पंचायतीच्या उच्चाटनासाठी अंधश्रद्धा निर्मूलन समिती ही मोठ्या प्रमाणात कार्य करत आहे.

मात्र, तरीदेखील आणि ठिकाणी जातपंचायतीचे प्रकरणे उघडकीस येतात. उदाहरण घ्यायचे झाले तर एखाद्या मुलीने आपल्या पसंतीने लग्न केले तर या मुलीवर अख्खा समाज हा बहिष्कार टाकत असतो. त्यानंतर जात पंचायत पंचायत बसून या कुटुंबाला वाळीत टाकते. तसेच ला’खो रुपये दं’ड देखील आकारत असते. ही परंपरा गेल्या अनेक वर्षापासून सुरु आहे.

तसेच मुलीचे को’मार्य पाहणारी चा’चणी देखील या समाजामध्ये खूप पूर्वीपासून प्रचलित आहे. चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये आजही अशा परंपरा खूप मोठ्या प्रमाणात पाळले जातात. मुलीच्या मा’सि’क धर्मामध्ये त्यांना घरात ठेवले जात नाही, तर त्यांना बाहेर झो’पावे लागते. हीच सम’स्या खूप मोठ्या प्रमाणात काही वर्षात च’र्चेत आली होती.

त्यामुळे अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली हिने मुलींची अशी गैरसोय होऊ नये, म्हणून घराबाहेर कुमार्घर घर बांधले होते. मुलीच्या मा’सिक पाळी मध्ये त्यांना या खोलीमध्ये राहण्याची सोय आता करण्यात आली आहे. त्यामुळे त्यांची ही अडचण दूर झाली आहे. कांजर भाट या जातीमध्ये आजही अनेक वर्षाच्या रूढी परंपरा या पाळल्या जातात.

त्यामुळे अनेकांची अड’चण होताना दिसत आहे. यावर तातडीने उपाय योजना करावी, अशी मागणी देखील समाजातून होत आहे. या समाजा मध्ये जर एखाद्या तरूणाच तरुणीसोबत लग्न झाले असेल तर म’धुचं’द्राच्या रात्री गावातील पंचायतसह समाजातील सर्व महत्त्वपूर्ण व्यक्ती संबंधित जोडप्याच्या खोलीबाहेर बसून राहतात.

त्यानंतर या मुलीच्या कौ’मर्याची चा’चणी घेतली जाते, ही परंपरा अनेक वर्षांपासून आहेत. जोडपे सकाळी उठल्यानंतर पंचायत त्यांच्या खोलीमध्ये जातात. त्यानंतर त्यांच्या बे’डवर जर र’क्ताचे डा’ग दिसले तरच मुलगी ही चरित्रवान आहे, असे समजले जाते. अन्यथा या मु’लीचे चरि’त्र चांगले नाही, असे पण ठरवतात आणि या मुलीला दो’षी ठरवून तिच्यावर का’रवा’ई करतात, अशी ही परंपरा गेल्या अनेक वर्षांपासून आहे.

मात्र, याविरोधात अं’धश्र’द्धा निर्मूलन समितीने देखील आवाज उठवला आहे. मात्र, समाजामध्ये ही परंपरा अजून कायमच आहे. का’यद्यामध्ये असे करणाऱ्यांना शि’क्षेची तरतूद देखील आहे. मात्र, समाजातील पंच हे अजूनही हा नियम पाळत नाहीत.

jaymaharashtra

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *