करीनाने विचारले “तू कोणासोबत एक रात्र घालवली आहेस ?”, यावर साराने दिले उत्तर.. म्हणाली मी या व्यक्ती सोबत…

करीनाने विचारले “तू कोणासोबत एक रात्र घालवली आहेस ?”, यावर साराने दिले उत्तर.. म्हणाली मी या व्यक्ती सोबत…

करीना कपूरसोबत सैफ अली खान आणि अमृता सिंह यांची मुलगी सारा अली खानचे एकमेकांशी चांगले पटते. करीना कपूर खान ही सारा अली खानची सावत्र आई आहे.

यातच अनेकदा करीना आणि सारा यांच्यातील नात्याबाबत सवाल उपस्थित केले जातात. मात्र दोघांमध्ये खूप चांगले नाते आहे. अनेकदा दोघांचे फोटोही सोशल मीडियावर शेअर झाले आहेत.

सैफ अली खान आणि तिची पहिली पत्नी अमृता सिंग यांची मुलगी सारा अली खान नुकतीच करीना कपूर खानच्या शो वौट वुमेन व्हांट या शोमध्ये दिसली. या कार्यक्रमामधील करीनाचे प्रश्न यावर साराने दिलेले उत्तर यांची चांगलीच चर्चा झाली.

यावेळी करीनाने साराला अनेक प्रश्न विचारले होते. करीनाने विचारलेल्या अनेक प्रश्नांची उत्तरे साराने मनमोकळेपणाने आणि बिनधासपणे दिली. मात्र करीनाच्या एका प्रश्नावर साराचा गोंधळ उडाला. आणि याच प्रश्नाची आता सर्वत्र जोरदार चर्चा सुरु आहे.

मिळालेल्या माहितीनुसार करीनाने सारा अली खानला विचारले की कधी तू एका व्यक्तीसोबत एक रात्र घालवली आहेस का? असे विचारत करीना म्हणाली मला विचारले नाही पाहिजे पण आपण मॉर्डन लोक आहोत.  म्हणजे तू कोणासोबत तरीवन नाइट स्टॅण्ड केले आहेस का.

करीनाने विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना साराचा पूर्ण गोंधळ उडाला. प्रश्नाचे उत्तर देताना साराने सांगितले की मी कधीच वन नाइट स्टॅण्ड केले नाही. पण माझ्या एका आवडत्या व्यक्ती सोबत  वन नाइट स्टॅण्ड करायला आवडेल.

साराने हे उत्तर दिल्यांनतर करीनाने देखील मोठा श्वास घेतला. साराच्या सहभागामुळे या शोची रंगत आणखीनच वाढली. दरम्यान साराला या शोमध्ये करीनाने बरेच खासगी प्रश्न विचारले होते.

करीनाने सारा अली खानला विचारले की तू कधी कोणाला अ*श्लील मेसेज पाठवले आहेस का? या प्रश्नासोबत करीना म्हणाली की तुझे वडीलांनी ऐकू नये म्हणून मी विचारत नाही. मात्र प्रश्नांवर थोडा विचार करून साराने लाजत उत्तर हो असे उत्तर दिले. मी माझ्या काही मित्रांना अ*श्लील जोक मेसेज केले आहेत.

करीनाने सांगितले माझ्या पतीच्या दोनही मुलांचा सांभाळ अमृताने केलाआहे आणि याचे संपूर्ण श्रेय तिलाच जाते. जेव्हा मी आणि सैफ रिलेशनशिपमध्ये होतो तेव्हा सैफने मला सांगितले होते की माझी मुले माझ्या आयुष्याचा एक भाग आहेत. सारा-इब्राहिम माझ्याही खूप जवळचे आहेत.

करीनाशी लग्न कऱण्याआधी सैफ अली खानने बॉलिवूड अभिनेत्री अमृता सिंहशी लग्न केले होते. १९९१मध्ये त्यांचे लग्न झाले होते. त्यानंतर २००४मध्ये त्यांचा घटस्फो*टही झाला होता.

सैफ अली खान आणि करीना कपूरच्या लग्नाच्या नंतरच्या आयुष्याबाबत बोलायचे झाल्यास अद्याप या दोघांमध्ये कोणत्याही प्रकारचा वाद झालेला नाही.

कॉफी विथ करणच्या एका एपिसोडदरम्यान करीनाने आपला पती सैफची पहिली पत्नी अमृता सिंहबाबतच्या नात्याबाबत अनेक खुलासे केले होते.

शोमध्ये करणने करीनाला सैफ अली खानची पहिली पत्नी अमृता सिंहसोबतच्या आणि तिच्या नात्याबाबत प्रश्न केला. यावर करीनाने सांगितले सैफशी लग्न केल्यानंतर मी आतापर्यंत अमृताला भेटलेली नाही. मला त्यांच्याबद्दल खूप आदर आहे. कभी खुशी कभी गम या सिनेमादरम्यान माझी त्यांच्याशी भेट झाली होती.

तेव्हा अमृताने साराला मला भेटायला आणले होते. करीनाने सांगितले सैफशी तिची भेट होण्याच्या खूप आधी तो अमृतापासून वेगळा झाला होता. तेव्हापासून आतापर्यंत तिची आणि अमृताची परत भेट झाली नाही.

jaymaharashtra

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *