कधी काळी होते पुरुष, पण आता आहेत बॉलीवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्र्या, पहा यांचे जुने व सध्याचे फोटोज..

चित्रपटाचे जग किती चकाचकीने भरलेले आहे. जिथे प्रत्येक जाती आणि ध-र्माचे लोक काम करतात आणि आपली ओळख निर्माण करतात. येथे काही लोक त्यांच्या विचित्र कामामुळे चर्चे मध्ये येत असतात. असे काही लोक आहेत ज्यांना काहीतरी नवीन आणि वेगळे करून आपली नवीन ओळख तयार करायची होती.
बॉलिवूडमध्ये ओळख निर्माण करणे ही सोपी गोष्ट नाही. सर्व कलाकारांना या करमणूक उद्योगात नाव कमवण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागत आहे. या इंडस्ट्रीमध्ये अशा अनेक कलाकार आहेत, ज्यांनी प्रसिद्ध होण्यासाठी आपले लिं-ग बदलले आहे. आज या कलाकारांना त्यांच्या नवीन नावाने आणि ओळखीसह बॉलीवूड जगात नाव कमावत आहेत.
आम्ही अशाच काही स्टार्सविषयी सांगणार आहोत जे पूर्वी एक पुरुष होते. पण आता त्या महिला झाल्या आहेत. आता त्यांना ओळखणे फार कठीण झाले आहे. सध्या या महिला बनून बॉलीवूड मध्ये खूप लोकप्रिय बनल्या आहेत. चला तर जाणून घेवू या कलाकारांबद्दल.
१. निक्की चावला:- सध्या एक अभिनेत्री म्हणून निक्की चावला खूप सुंदर दिसत आहे. निक्की चावला ही भारतातील सर्वात सुंदर मॉडेलपैकी एक मानले जाते. ती दिल्लीची रहिवासी आहे. २००९ मध्येच निक्की एका मुलामधून मुलगी झाली. दिसण्यात निक्की खूपच सुंदर आहे. आज निक्कीची गणना टॉप मॉडेल्स मध्ये केली जाते.
२. नोंग पोय:- आपण नोंग पोय हिला पाहिल्यास आपण प्रथम फसाल. कारण ती खूपच सुंदर आणि आकर्षक दिसते. त्याच्या सौंदर्याचे कौतुक जेवढे करेल तेवढे कमी आहे. पण आपणास माहिती आहे का की नोंग पोय हा एक पुरुष होता याने अवघ्या 17 व्या वर्षी आपले लिं-ग बदलले आणि तो एक मुलगी बनला.
३. त्रिचादा पेचार्ट:- त्रिचादा एक अतिशय सुंदर अभिनेत्री आणि मॉडेल आहे, ही सध्या थायलंड मध्ये असते. २०११ मध्ये त्रिचादाने मिस इंटरनॅशनल क्वीनचा किताबही जिंकला आहे. तिचे सौंदर्य आणि स्टाईल पाहून कोणीही म्हणू शकत नाही की ती मुलगी नसून आधी एक मुलगा होती.
४. बॉबी:- आपण सर्व जण बॉबीला चांगले ओळखलेच पाहिजेत. आत्तापर्यंत ती बर्याच चित्रपटांमध्येही दिसली आहे. अभिनेत्री होण्याबरोबरच बॉबी देखील एक प्रसिद्ध मॉडेल आहे. लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्येही बॉबीचे नाव आहे. बॉबी डार्लिंगचे खरे नाव पंकज शर्मा आहे. जो नंतर तो बॉबी मध्ये बदलला. पण लोक त्याला पंकज शर्मा या नावाने कधीच ओळखत नव्हते. बॉलिवूडमधील बर्याच चित्रपटांमध्ये दिसल्यामुळे बॉबी डार्लिंग या नावाने लोक त्याला ओळखतात.
५. गौरी अरोरा:- गौरी अरोरा ही भारतातील सर्वात लोकप्रिय मॉडेल्सपैकी एक मानली जाते. लहानपणापासूनच गौरवला मुलींसारखे कपडे घालण्याची आणि मुलींसारखी वागण्याची आवड होती. या कारणास्तव, गौरवने लिं-ग बदलले आणि तो पुरुष गौरव वरुन गौरी मध्ये रुपांतरीत झाला.
६. गझल धालीवाल:- गजल धालीवाल याचा जन्म शीख कुटुंबात मुलगा म्हणून झाला होता. पण गझल त्याच्या शरीरावर कधीच खूष नव्हता, त्यानंतर त्याने स्वत: ला एक मुलगी बनवण्याचा निर्णय घेतला आणि आज ती एक संपूर्ण इंडस्ट्रीमध्ये तिच्या सौंदर्यासाठी ओळखली जाते.