ऐश्वर्या सोबत हा सीन करताना रणबीर चांगलाच घाबरला होता, पण ऐश्वर्या म्हणाली “तू फक्त मला घट्ट पकडून कर…”

बॉलिवूड सुपरस्टार रणबीर कपूर दररोज चर्चेत असतो. रणबीरने चित्रपटांतून आपल्या चाहत्यांची मने जिंकली आहेत. तो त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील बराच चर्चेत राहत असतो. रणबीर कपूर हा एक रोमँटिक अभिनेता मानला जातो. चित्रपटांमधील रोमँटिक अभिनयाने त्याने आपल्या अनेक चाहत्यांना आपलेसे केले आहे.
आम्ही तुम्हाला सांगतो की रणबीर कपूरने बॉलिवूडच्या अनेक प्रसिद्ध अभिनेत्रींसोबत चित्रपटांमध्ये काम केले आहे आणि त्यापैकी बर्याच जणांबरोबर त्याचे प्रेमसं*बंध आहेत, नुकताच तो आलिया भट्टला डेट करत आहे.
रणबीरने आपल्या फिल्मी करिअर मध्ये बरेच रोमँटिक चित्रपट केले आहेत, जे खूपच चांगले सुपरहि*ट झाले आहेत. पण आम्ही सांगतो की एका बो*ल्ड सीनमध्ये एका चित्रपटाच्या शू*टिंगदरम्यान रणबीर कपूर खूप घाबरून गेला होता ज्यामुळे त्याला या चित्रपटाच्या मुख्य अभिनेत्रींकडून काही बोल ऐकावे लागले.
खरे तर रणबीर कपूर अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन सोबत ऐ दिल है मुश्किल या चित्रपटाचे शू*टिंग करत होता. ज्या दरम्यान या दोघांनाही एक बो*ल्ड सीन करावा लागणार होता. सुरुवातीपासूनच रणबीरला ऐश्वर्या आवडत होती आणि या चित्रपटात ती त्याच्याबरोबर काम करणार होती.
लोकांच्या हृदयाची चोरी करणारा रणबीर कपूर मात्र ऐश्वर्यासोबत बो*ल्ड सीन द्यायला चांगलाच घबराला होता. यावर ऐश्वर्याने त्याला टोमणे मारले आणि म्हणाली, हे कसे करायचे असते हे तुला माहित नाही का ?
एका मुलाखतीत रणबीर कपूरने आपल्या बो*ल्ड सीनबद्दल सांगितले की त्याने यापूर्वीही आपल्या अनेक चित्रपटांमध्ये असे सीन केले आहेत, परंतु त्याला ऐश्वर्या लहानपणापासूनच आवडते आणि त्याला खूप आधीपासून तिच्याबरोबर काम करण्याची इच्छा होती.
यासोबतच माझे दोन स्वप्न पुर्ण झाले. पहिले स्वप्न माधुरी दिक्षितसोबत काम करणे जे ये जवानी है दीवानी मध्ये पुर्ण झाले. आणि दुसरे स्वप्न म्हणजे ऐश्वर्यासोबत काम करणे, जे या चित्रपटाच्या माध्यमातून पुर्ण झाले.
ऐश्वर्याबरोबर बोल्ड सीन कोणाला करायला कोणाला आवडणार नाही असेही त्याने म्हणले होते. खरे तर त्याचा असा विचार होता की यामधून त्यांना फारच चांगली संधी मिळू शकेल. पण तो सीन दरम्यान घाबरला होता, पण ऐश्वर्याच्या मनापासून समजवल्यानंतर त्याने हे सीन चांगलेच पूर्ण केले.
रणबीरने सांगितले की, इं*टीमे*ट सीन्स दरम्यान मला लाज वाटत होती, माझे हात कापत होते. कधी कधी तर मी तिच्या गालाला स्पर्श करायलाही घाबरत होतो. नंतर ती म्हणाली, तुला माझ्या सोबत काय प्रॉब्लेम आहे. आपण अभिनय करत आहोत. चल नीट कर. मग मी विचार केला पुन्हा अशी संधी नाही मिळणार त्यामुळे मी या संधीचे सोने केले.
बातमीनुसार रणबीर कपूर याच्या या विधानावर बच्चन कुटुंबीय खूपच संतप्त झाले होते. मुलाखतीत रणबीरच्या विधानावरून हे स्पष्ट झाले की ऐश्वर्याबरोबर नेहमीच एखादे तरी बो*ल्ड सीन करण्याची संधी मिळावी अशी त्याची इच्छा होती.
कारण कदाचित त्याने असा विचार केला नंतर त्याला अशी सुवर्ण संधी मिळणार नाही. तर बच्चन कुटुंबीयांना रणबीरच्या मुलाखतीत दिलेल्या निवेदनात त्याच्या बोल्ड सीनपेक्षा त्याने बोललेल्या विधानाबद्दल जास्त समस्या होती.
यानंतर बच्चन कुटुंबीयांनी अनेक महिने ऐश्वर्याशी बोलणे बंद केले होते. यावर ऐश्वर्याने असे चित्रपट पुढे कधीही न करण्याचे आश्वासन दिले.