उकळत्या पाण्यात समाधीमध्ये बसलेल्या मुलाचा व्हिडिओ व्हायरल झाला, हे दृश्य पाहून लोकांना फुटला घाम..

उकळत्या पाण्यात समाधीमध्ये बसलेल्या मुलाचा व्हिडिओ व्हायरल झाला, हे दृश्य पाहून लोकांना फुटला घाम..

VIRAL

आपला भारत देश वैविध्यपूर्ण गोष्टींनी संपन्न असा आहे. इथे रोज वेगवेगळ्या घ’टना घडतच असतात. त्यामधील काही घ’टना आपल्याला आश्चर्याचा ध’क्का देतात तर, काही घटना आपल्याला सं’ताप देतात. काही मुळे आपले मनोरंजन होते, मात्र काही अशा गोष्टी असतात ज्यांच्यावर नक्की कसे व्यक्त व्हावे हेच आपल्याला समजत नाही.

रोज असे अनेक व्हिडिओ इंटरनेटवर अपलोड होत असतात. बऱ्याच वेळा जुनीच व्हिडिओ पुन्हा शेअर केले जातात आणि पुन्हा च’र्चेचा विषय बनतात. अनेक सं’तापजनक व्हिडिओज इंटरनेटवर अपलोड होत असतात. त्यामध्ये कधी त्या अमा’नवी स्वरूपाच्या देखील असतात. आणि जेव्हा अश्या अमा’नवीय घ’टना छोट्या मु’लासोबत होत असतात तेव्हा त्यावरचा रा’ग आणि सं’ताप हा सर्वयांच्या सीमा पार करून टाकतो.

धर्म खूप मोठी गोष्ट आहे मात्र धर्माच्या नावाखाली अं’धश्र’द्धा होणे हे आपल्या देशाचे मोठे दुर्दै’व आहे. सध्या सोशल मीडियावर याच धर्माच्या नावाखाली अं’धश्र’द्धेचा एक व्हिडिओ सगळीकडे तु’फान व्हा’यरल होत आहे. या व्हिडिओने भल्याभल्यांच्या तोंडाच पाणी पळवला आहे. हा व्हिडिओ बघताना तुमच्या अं’गावर काटा आला नाही तर नवलच.

है’राण करून सोडणारा हा व्हिडीओ एका ट्विटर युजरने ‘ये हे 2021 इंडिया’ अस कॅप्शन टाकून शेअर केला आहे. त्यामुळे हा व्हिडिओ पुन्हा एकदा च’र्चेचा विषय बनला आहे. काही महिन्यांपूर्वी हा व्हिडिओ सगळीकडे तु’फान व्हा’यरल झाला होता. यामध्ये एक छोटा मुलगा उकळत्या पाण्या मध्ये हात जोडून बसला आहे.

विशेष म्हणजे यामध्ये खालून आग देखील चालू आहे तरीही त्या मुलाचे हावभाव बद्दलच नाहीयेत. हे बघून सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. चुल सुरू आहे आणि त्याच्या वरती लाकडाची मोठी आग लावली आहे. मोठ्या कढाई मध्ये उकळते पाणी ठेवण्यात आले आहे आणि त्याच्यामध्ये तो मुलगा आरामात हात जोडून बसला आहे.

आजूबाजूला फुल आहेत आणि विशेष म्हणजे आसपास अनेक लोक असून देखील त्यांच्यासमोर हे थोटांड सुरू आहे. छोटा मुलगा कोणतातरी मंत्र जाप करत असल्याचं दिसून येत आहे. मात्र असे असले तरीही अशा प्रकारच्या जी’वघेण्या गोष्टींना वाव देत बढावा देणे हे पूर्णपणे चुकीचे आहे. या व्हिडिओवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत 2019चा हा व्हिडिओ व्हा’यरल झाला होता.

तेव्हा देखील नेटकर यांनी यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या होत्या. काहींनी त्यावर अतिशय जास्त सं’ताप व्यक्त केला होता तर, आजच्या डिजिटल युगातही आपल्या देशांमध्ये अशा प्रकारच्या अं’धश्रद्धे’ला थारा आहे याबद्दल काहींनी शो’क व्यक्त केला होता. अनेकांनी धर्म आपल्या जागी आहे मात्र, अशा प्रकारच्या गोष्टी चुकीचे आहेत असे मत देखील व्यक्त केले होते.

आता पुन्हा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे. याबद्दल वेगवेगळे मत अनेकजण व्यक्त करत आहेत. काही लोकांचे असे म्हणणे आहे की, उकळत्या पाण्याचा भ्रम उत्पन्न करण्यासाठी पाण्याच्या पंपचा यामध्ये वापर केला गेला आहे. मात्र खालून लागलेली आग ही तर सत्यच आहे ना, त्यामुळे अशा प्रकारच्या घ’टनांना दाद देणे हे चुकीचे ठरते.

jaymaharashtra

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *