इतकी सुंदर दिसते गौतम गंभीरची पत्नी, हिच्या सौंदर्यासमोर बॉलीवूडच्या अभिनेत्री सुद्धा फेल आहेत, बघा तिचे सुंदर फोटोज…

इतकी सुंदर दिसते गौतम गंभीरची पत्नी, हिच्या सौंदर्यासमोर बॉलीवूडच्या अभिनेत्री सुद्धा फेल आहेत, बघा तिचे सुंदर फोटोज…

मित्रांनो गौतम गंभीरला भारतीय क्रिकेटपटूंमध्ये सर्वात जास्त आठवले जाते. 2007 मध्ये टी -20 विश्वचषक आणि २०११ मध्ये क्रिकेट विश्वचषक जिंकण्यात या त्याची महत्त्वपूर्ण भूमिका होती. कोलकाता नाईट रायडर्सने आयपीएलमध्ये दोनदा गौतम गंभीरने या टीमची कप्तानी केली होती.

आता गौतम गंभीरच्या पत्नीबद्दल बोलायचे तर तिचे नाव नताशा जैन आहे. दोघांचे ऑक्टोबर २०११ मध्ये लग्न झाले होते. नताशा जैनचा जन्म 26 जुलै 1984 रोजी पंजाबच्या अमृतसर शहरात झाला होता. आता गौतम गंभीरच्या दोन मुलीही आहेत.

नताशा जैन ही 35 वर्षांनंतरही खूप सुंदर दिसते. नताशा जैनच्या वडिलांचे नाव रवींद्र जैन आणि आईचे नाव नीरा जैन आहे. नताशा जैन हे गाणे ऐकण्यास फार आवडतात. तसेच नताशा जैनला बाईक चालविणे फार आवडते. आज नताशा जैन सौंदर्याच्या बाबतीत अनेक बॉलिवूड अभिनेत्रींशी स्पर्धा करते.

नताशा आणि गंभीर बऱ्याच काळापासून एकमेकांना ओळखत असत:- हो, गौतम गंभीरची पत्नी श्रीमती नताशा गंभीर एक अतिशय श्रीमंत कुटुंबातील आहेत. गंभीरचे वडील दीपक गंभीर वस्त्रोद्योगाशी जोडलेले आहेत, तर नताशाचे वडीलही एक मोठे उद्योगपती आहेत आणि ते दोघेही खूप चांगले मित्र होते.

या कारणास्तव गंभीर आणि नताशा दोघांनाही आधीपासूनच ओळखत होते. नंतर त्यांचे लग्न झाले. दिल्लीच्या लक्षाधीश व्यावसायिक कुटुंबातील मुलगी नताशा जैन आणि गौतम गंभीर हे दोघे एकमेकांना खूप काळापासून ओळखत असत. ते अधून मधून एकमेकांना भेटत असत.

असे म्हटले जाते की दोघांचेही अरेंज मॅरेज आहे पण काही मिडिया स्त्रोत या लग्नाला प्रेमविवाह म्हणतात. तिचे सौंदर्य तिची ड्रे-सिंग से-न्स आणि तिची  साधी जीवनशैली नेहमीच लोकांमध्ये चर्चेचे केंद्र असते. यामुळे इंटरनेटवर तिचे नवनवीन फोटोज कायम व्हायरल होत असतात.

28 ऑक्टोबर 2011 रोजी लग्न झाले:- गौतम आणि नताशाचे 28 ऑक्टोबर २०११ रोजी लग्न झाले होते. बऱ्याचदा आयपीएल सामन्यादरम्यान नताशा स्टेडियममध्ये प्रेक्षकांच्या दालनात दिसली होती. जरी क्रिकेटच्या व्यासपीठावर तिला क्वचितच पाहिले गेले असले तरी नताशा जैन सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव्ह राहते.

गंभीरला आपल्या पत्नीची भीती वाटते, त्याने हे रहस्य स्वतः उघड केले होते:- आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बर्‍याचदा चर्चेत नसेलेला गौतम गंभीर एका कार्यक्रमात म्हणाला की तो नाचत नाही आणि नताशा अनेकदा त्याला नाचण्यास भाग पाडते.

पण मी तिचे ऐकत नाही पण आयपीएलच्या सीजनमध्ये मी एका एडमध्ये नाचलो तेव्हा मला वाटलं की आता मी घरी गेल्यावर माझी पत्नी मला मा-रणार कारण ती किती सांगून सुद्धा मी नाचण्यास तयार होत नसायचो. त्याचे आपल्या पत्नीवर किती प्रेम आहे हे सांगण्यासाठी गंभीरचे हे शब्द पुरेसे आहेत.

आयपीएल २०१७ च्या पर्वात कोलकाता नाईट रायडर्सला विजेतेपद न मिळाल्याने गौतम गंभीर नाराज झाला होता. गंभीरने आयपीएलमध्ये त्याच्या संघाला चांगली सुरुवातही करुन दिली होती. मात्र चांगली कामगिरी केल्यानंतरही गंभीरला भारतीय संघाचे दार उघडले नव्हते.

jaymaharashtra

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *