आयुष्यात पहिल्यांदा अक्षयची पत्नी ट्विनकल खन्ना बद्धल बोलली प्रियांका चोप्रा, म्हणाली अक्षय प्रमाणेच ट्विनकल देखील एक नंबरची…

आयुष्यात पहिल्यांदा अक्षयची पत्नी ट्विनकल खन्ना बद्धल बोलली प्रियांका चोप्रा, म्हणाली अक्षय प्रमाणेच ट्विनकल देखील एक नंबरची…

विश्वसुंदरी म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री प्रियंका चोप्रा आपल्या स्टाईलमुळे बरीच प्रसिद्ध आहे. सध्या तिचे अनेक जुनी मुलाखत सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ती तिच्या करीयरच्या सुरुवातीच्या दिवसांबद्दल बोलत आहे.

वर्ष 2003 मध्ये प्रदर्शित झालेल्या अंदाज या चित्रपटातून अभिनेत्री म्हणून प्रियांकाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटाच्या शू-टमध्ये तिला नृत्यदिग्दर्शकाचा त्रास सहन करावा लागला पण ट्विंकलची ग-र्भधारणा त्यावेळी तिच्यासाठी  वरदान ठरली असे तिने म्हणले आहे. चला संपूर्ण सत्य जाणून घेऊया.

प्रियांकाने दिले होते 40 रिटेक:- तिच्या एका मुलाखतीत प्रियांकाने तिच्या आयुष्याचा किस्सा सांगताना आपले जुने दिवस सांगितले. प्रियंकाने सांगितले की जेव्हा ती पहिल्यांदा अंदाज या चित्रपटात काम करत होती. त्यात तिने जवळ जवळ 40 वेळा रिटेक करत यातील गाण्याचे चित्रीकरण पूर्ण केले.

40 वेळा रीटेक करूनही ती पाहिजे तसा शॉ-ट देऊ शकली नाही. यामुळे गाण्याचे नृत्यदिग्दर्शक फिरोज खान म्हणजेच सरोज खान यांचा मुलगा माझ्यावर खूप रागावला. त्याने मी मिस वर्ल्ड किंवा मिस युनिव्हर्सचे विजेतेपद नसल्याचे सांगत आपला माइक फेकला.

डान्स येत नाही आणि चित्रपटांमध्ये अभिनय करू द्या असे चालणार नाही असा तो ओरडू लागला. प्रियांका सांगते की तिने आधी जाऊन डान्स शिकायला हवा होता. त्यावेळी फिरोज खानच्या बोलण्यामुळे तिला खूप वाईट वाटले होते, परंतु ती यामध्ये काय करू शकली.

ट्विंकलची ग-र्भधारणा वरदान ठरली:- अभिनेत्री प्रियांकाने सांगितले की, जेव्हा अक्षय कुमारची पत्नी गरोदर आहे हे तिला  समजले तेव्हा तिला सर्वात मोठा दिलासा मिळाला आणि ट्विंकलला रुग्णालयात दाखल केले होते. यामुळे अक्षय कुमार शू-टवर उपस्थित राहणार नव्हता.

अक्षयच्या अनुपस्थितीमुळे चित्रपटाचे शू-ट थोड्या दिवसांसाठी थांबले. यादरम्यान प्रियंकाने डान्स शिकून घेतला आणि जेव्हा चित्रपटाचे शू-टिंग पुन्हा सुरू झाले तेव्हा तिने उत्तम डान्स व अभिनय केला. यानंतर फिरोज खान देखील आनंदी झाला.

प्रियांकाने म्हणले ट्विंकल प्रे-ग्नंट होती म्हणून मला अक्षय कुमार ला एकत्र शु-टींग करता आले नाही. यावेळेत मी दिवसा रात्री नृत्य अभ्यास करून डान्स शिकून घेतला. या चित्रपटानंतर अक्षय- प्रियांका ही जोडी आणखी चित्रपटांमध्येही झळकली.

ऐतराज, मुझसे शादी करोगी, वक्त- द रेस अगेन्स्ट टाइम या चित्रपटांमधून स्क्रीन शेअर करणारे अक्षय कुमार आणि प्रियांका रिलेशनमध्ये असल्याचं म्हणले जाऊ लागले. या सर्व चर्चा ट्विंकलपर्यंत पोहोचल्या तेव्हा मात्र तिची तळपायाची आग मस्तकात गेली. इतकंच नव्हे तर तिने अक्षयला प्रियांकापासून दूर राहण्याची ताकिदही दिली.

ताकिद देऊनही अक्षय आपल्या बोलण्याचा गां-भीर्याने विचार करत नाहीये हे लक्षात येताच ट्विंकलने घर सोडून जाण्याचा निर्णय घेतला होता असेही म्हणले जाते. त्यानंतरच्या काळात अक्षयने कसेबसे तिला मनवले. अक्षयसोबतच ट्विंकलने प्रियांकालाही याप्रकरणी चांगलेच सुनावले होते.

प्रियांकावर ट्विंकलचा इतका राग होता की तिला समज देण्यासाठी ती थेट वक्त- द रेस अगेन्स्ट टाइम या चित्रपटाच्या सेटवरही पोहोचल्याचे म्हणले जाते. अक्षय आणि प्रियांका या चर्चित प्रेमप्रकरणामुळे खिलाडी कुमारच्या वैवाहिक आयुष्यात बरीच वादळं आली होती हेच यावरुन स्पष्ट होते.

jaymaharashtra

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *