Home » अमीर खानच्या या अभिनेत्रीने वयाच्या 22 व्या वर्षी लग्न न करण्याचा घेतला निर्णय, म्हणाली लग्न न करता मी कुणासोबतही राहू शकते…
बॉलीवूड

अमीर खानच्या या अभिनेत्रीने वयाच्या 22 व्या वर्षी लग्न न करण्याचा घेतला निर्णय, म्हणाली लग्न न करता मी कुणासोबतही राहू शकते…

हिंदी चित्रपटसृष्टीत का-स्टिंग का-ऊच आणि लैं-गिक शो-षणाचे आ-रोप कायम होत असतात. संधी मिळावी यासाठी चित्रपटसृष्टीतील मोठ्या लोकांकडून का-स्टिंग का-ऊच किंवा लैं-गिक शो-षण झाल्याचा आ-रोप अनेक अभिनेत्रींनी केला आहे.

सोशल मीडियावर #metoo च्या माध्यमातून अनेक अभिनेत्रींनी आपल्यासोबत झालेल्या अ-त्या-चारां बद्दल सांगितले होते. याच यादीत आता आणखी एका अभिनेत्रीची भर पडली आहे.

या अभिनेत्रीने खूप कमी वेळात इंडस्ट्रीमध्ये आपले स्थान निर्माण केले आहे. एक अभिनेत्री बनण्यापर्यंतचा तिचा प्रवासही सोपा नव्हता. नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत तिने तिच्या संघर्षाविषयी अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे.

सुरूवातीला का-स्टिंग का-ऊचाही तिला सामना करावा लागला आहे. तसेच अवघ्या वयाच्या तिस-या वर्षी तिचे लैं-गिक  शो-षण झाल्याचा ध-क्कादायक खुलासा तिने केला आहे.

आमिर खानच्या दंगल या चित्रपटामुळे प्रसिद्ध झालेली अभिनेत्री फातिमा सना शेख हे नाव आता साऱ्यांनाच ओळखीचे झाले आहे. फातिमा सतत या ना त्या कारणाने चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय ठरत असते. यावेळी देखील तसंच काहीसं झाले आहे.

बॉलिवूड अभिनेत्री फातिमा सना शेख या दिवसात पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यामागचे कारण म्हणजे तिचा आगामी सूरज पे मंगल भरारी हा चित्रपट 13 नोव्हेंबरला प्रदर्शित होत आहे.

या चित्रपटाचे दिग्दर्शन अभिषेक शर्मा यांनी केले आहे. या चित्रपटाची संपूर्ण कहाणी लग्नाविषयी लिहिली गेली आहे. या सिनेमात फातिमा सना शेख ही दिलजित दोसांझ सोबत दिसणार आहे.

नुकत्याच झालेल्या मुलाखतीत जेव्हा तिला वास्तविक जीवनात लग्न करण्याबद्दल प्रश्न विचारले गेले तेव्हा फातिमा सना शेख म्हणाली की, लग्नासारख्या गोष्टींवर तिला विश्वास नाही.

तिने असेही म्हटले की जर तीला एखाद्याबरोबर रहायचे असेल तर त्याच्यासाठी कोणत्याही कागदपत्रांची आवश्यकता नाही. यासह, ती म्हणाली की ती कधीही लग्न करणार नाही.

या मुलाखतीत फातिमा सना शेखला लग्नाविषयी विचारले असता ती म्हणते की, माझ्याकडे सध्या बरेच काम आहे. मी लग्नासाठी अजून लहान आहे. मला जगु द्या. तिचे कधी लग्न होईल का असे विचारले असता ती म्हणाली कधीही नाही.

कारण मला लग्नावर विश्वास नाही. तिने पुढे आपला मुद्दा स्पष्ट केला की तुम्हाला कोणाबरोबर रहायचे असेल तर तुमच्या लग्नाच्या कोणत्याही कागदपत्रांची गरज नाही. लग्नाचा अर्थ असा नाही की आपण त्या व्यक्तीवर खरोखर प्रेम करता. मी या बाबतीत खुले विचार करणारी मुलगी आहे.

मुलाखतीत तिने असेही सांगितले की बॉलीवूडमध्ये कारकीर्दीची सुरुवात करताना तिला बराच संघर्ष करावा लागला होता. तिच्यासाठी चित्रपट मिळवणे खूप कठीण होते. अवघ्या वयाच्या तिस-या वर्षी तिचे लैं-गिक शो-षण झाल्याचा ध-क्कादायक खुलासा तिने या मुलाखती मध्ये केला आहे.

फातिमा सना शेखने बाल कलाकार म्हणून करिअरची सुरूवात केली होती. तिने चाची 420 आणि बडे दिलवाले या चित्रपटात बालकलाकार म्हणून काम केले आहे. आमिर खानच्या दंगल चित्रपटात काम करून तिला खास ओळख मिळाली आहे.

दरम्यान दंगल चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री फातिमा सना शेख सध्या बरीच प्रसिद्ध झाली आहे. काही दिवसापूर्वी प्रदर्शित झालेल्या ठग्स ऑफ हिंदोस्तान या चित्रपटामध्ये ती दिसली होती.

तर दंगल चित्रपटाचे दिग्दर्शन नितेश तिवारी यांनी केले होते. सध्या येणाऱ्या सूरज पे मंगल भरारी या चित्रपटा मध्ये फातिमा मनोज बाजपेयीच्या बहिणीची भूमिका साकारत आहे.

तसेच फातिमा अनुराग कश्यपच्या म-ल्टीस्टार फिल्म लुडोमध्ये देखील दिसणार आहेत ज्यात राजकुमार राव, पंकज त्रिपाठी आणि अभिषेक बच्चन मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रपट डिसेंबर मध्ये नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.

About the author

jaymaharashtra

Add Comment

Click here to post a comment