अमीर खानच्या मुलीने केला ध क्कादायक खुलासा, म्हणाली “वयाच्या 14 व्या वर्षी माझे लैं गिक शोषण झाले आणि माझे वडील….

अमीर खानच्या मुलीने केला ध क्कादायक खुलासा, म्हणाली “वयाच्या 14 व्या वर्षी माझे लैं गिक शोषण झाले आणि माझे वडील….

बॉलिवूडमधील बड्या कलाकारांची मुले कोणत्या ना कोणत्या कारणामुळे सतत चर्चेत असतात. त्यातील एक म्हणजे अभिनेता आमिर खानची मुलगी इरा खान. बॉलिवूड अभिनेता आमिर खानची मुलगी इरा खान सोशल मीडियावर खूप अ‍ॅ-क्टिव असते. तिच्या बो-ल्ड फोटोंमुळे ती बर्‍याचदा चर्चेत असते.

ती आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी विविध प्रकारच्या पोस्ट करत असते. सध्या इरा तिच्या नि-राशवा-दी बातमीने चर्चेत आली आहे. 10 ऑक्टोबर रोजी जागतिक मा-नसिक आरोग्य दिनाच्या दिवशी इराने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये इराने असे सांगितले की ती चार वर्षांपासून सलग नै-रा-श्यात आहे.

तिच्यावर सध्या उपचार सुरू असून ती आधीपेक्षा बरी झाली आहे. त्याच वेळी, आता इराने आपल्या जीवनाबद्दल आणखी एक खुलासा केला आहे, हे ऐकून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल.
इराने पुन्हा तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ती आपल्यासोबत घडलेल्या चांगल्या आणि वा-ईट घ-टनांचा उल्लेख करत आहे.

इराने या व्हिडिओमध्ये सर्व काही सांगितले आहे लहानपणापासून ती कोणत्या गोष्टीमुळे र-डली आहे आणि कोणत्या गोष्टीमुळे ती मजबूत झाली आहे याबद्दल तिने सांगितले आहे. यासह व्हिडिओमध्ये इरा तिच्या पालकांच्या घ-टस्फो-टाविषयीही बोलली आहे. या सर्वा व्यतिरिक्त इराने स्वतःबद्दल एक ध-क्कादा-यक खु-लासा केला आहे.

इराने व्हिडिओमध्ये सांगितले की 14 वर्षांची असताना तिच्यावर शा-रीरिक अ-त्या-चार करण्यात आले होते. त्यावेळी मात्र तिला कळले नाही की ती व्यक्ती तिच्याबरोबर काय करीत आहे. हे सर्व काय होते, त्या माणसाचा हेतू काय होता हे समजण्यास तिला एक वर्ष लागला. यानंतर तिने पालकांना याबद्दल सांगितले आणि नंतर गोष्टी हळूहळू सावरल्या.

पण, नंतर मी हे कसे काय माझ्यासोबत होऊ दिले याचा विचार करून मला खूप राग आला, परंतु हे घ-डून गेले होते. इराने या व्हिडिओमध्ये सांगितले आहे की बरेच लोक तिला विचारतात की ती नै-रा-श्यात का आहे? पण तिला स्वत: च याचे  उत्तर माहित नाही.

तिने पुढे सांगितले की अशा अनेक लहान लहान घटना तिच्याबरोबर घडत गेल्या ज्यांचा परिणाम माझ्या आयुष्यावर होत होता. मी मित्र-मंडळींसोबत बाहेर जाणे टाळायची. मी दिवसांतील बहुतांश वेळ केवळ झोपून राहत असे. हळूहळू मी गर्दीत असूनही स्वत:ला मी एकटी समजू लागले. परिणामी एक वेळी आली जेव्हा मी ड्रि-प्रे-शनमध्ये असल्याची जाणीव मला झाली.

इराच्या मते घ-टस्फो-टित असूनही तिचे पालक अजूनही एकमेकांचे चांगले मित्र आहेत आणि तिचे मित्र देखील खूप चांगले आहेत तिच्याकडे पैसे देखील आहेत पण एवढे असूनही ती नै-रा-श्यात आहे. तिचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. लक्षात घेणारी बाब म्हणजे तिने हा व्हिडीओ आपल्या युट्यूब चॅनेलवर हिंदी डबिंग करुनही अपलोड केला आहे.

तसचे इराला एकदा सोशल मीडियावर ट्रो-लही करण्यात आले होते. मध्ये आमिर खानचा आपली मुलगी इरासोबतचा एक फोटो व्हायरल झाला होता. फोटोत इराने शॉ-र्ट आणि स्ली-व्हले-स नेकटॉप घातला होता. शॉ-र्ट्स घातल्याने इराला ट्रो-ल करण्यात आले होते.

jaymaharashtra

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *