अंत्यसंस्कार झाले, पिंडदानही उरकले; १० दिवसांनी परतला मृ’त व्यक्ती; खरे सत्य समोर आल्यावर कुटुंबियांना बसला आश्चर्याचा धक्का..

अंत्यसंस्कार झाले, पिंडदानही उरकले; १० दिवसांनी परतला मृ’त व्यक्ती; खरे सत्य समोर आल्यावर कुटुंबियांना बसला आश्चर्याचा धक्का..

सध्या सगळीकडची प’रिस्थीती बघता, पो’लिसांची चांगलीच तारांबळ होत असलेली दिसून येत आहे. देशात सगळीकडेच को’रोनाच्या वातावरणामुळे, लॉकडाऊन आहे त्यामुळे सगळीकडे नियंत्रण ठेवताना पो’लिसांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यामुळे त्यांच्या कडून चुका देखील होणे सहाजिकच शक्य आहे. मात्र राजस्थानच्या पो’लीस प्रशासनाकडून झालेली चूक खूप मोठी आहे.

राजस्थान मधील राजसमंद येथे एका धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पो’लिसांच्या चुकीमुळे, एका कुटुंबाला खूप जास्त मा’नसि’क त्रा’सातून जावे लागले आहे. त्यामुळे सगळीकडे एकच चर्चा आहे.

झालं असं, पो’लिसांनी दहा दिवसांपूर्वी राजसमंद येथील एका कुटुंबाला एक मृ’तदेह सोपवला. ओंकारलाल असे त्या मृ’त व्यक्तीचे नाव होते आणि त्याच्या कुटुंबाला पो’लिसां’नी मृ’तदे’ह दिला. अचानक अश्या प्रकारे घरातल्या कर्त्या पुरुषाचा मृ’तदे’ह बघून, कुटुंबीयांनी आपले भान सोडले आणि एकच टाहो सोडला. त्या कुटुंबावर दुःखाचा डों’गर को’सळला.

११ मे रोजी तेथील पो’लिसांना रस्त्यावर एक मृ’तदे’ह आढळून आला. रोड ऍ’क्सिडेंट मध्ये त्याचा मृ’त्यू झळा असल्याचे प्रथमदर्शी दिसून येत होते. त्यांनी रु’ग्णवाहिकेतून आर के जिल्हा रु’ग्णालयात तो मृ’तदे’ह नेला. जिल्हा प्रशासनाने, कंकरोळी पो’लिसांना पत्र पाठवून मृ’तक ची ओळख देण्यास सांगितली.

मात्र हातात कोणतीच माहिती आली नाही. १५ मे रोजी मुख्य हवालदार मोहनलाल तेथे पोहोचले, सोशल मीडियावर वा’यरल झालेल्या फोटोच्या सहाय्य्यने हा मृ’तदे’ह विवेकानंद चौकातील ओंकारला यांचा असल्याचे सांगितले. मग ओंकारलाल चे बंधू आणि कुटुंबियांना त्यांनी फोन करून बोलवून घेतले.

ओंकारलाल यांच्या उजव्या हाताच्या मनगटापासून कोपऱ्यापर्यंत जखमेची खून आहे सोबतच डाव्या हाताची दोन बोटही वळलेली आहे. मात्र तरीही हा मृ’तदे’ह ओंकारलाल यांचाच आहे असे पो’लिसांनी ठामपणे सांगितले आणि कुटुंब शोकसागरात बु’डून गेलं. १५ मे रोजी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार झाले. त्यानंतर त्यांचे पिंड-दान देखील झाले. मात्र अचानकच २३ मे रोजी ओंकारलाल घरी आले नि कुटुंबाला आ’श्चर्याचा सुखद धक्का बसला.

११ मे रोजी ओंकारलाल उदयपूर मध्ये काही खास कामासाठी गेलेहोते. काम महत्वाचे असल्यानं त्यांना तातडीने निघावं लागलं आणि म्हणून अचानक ठरलेल्या या प्रवासाची माहिती त्यांना आपल्या कुटुंबाला देता नाही आली. उदयपूर मध्ये गेलयावर अचानक त्यांची प्रकृ’ती अ’त्यंत खा’लावली आणि म्हणून त्यांना तेथील रु’ग्णालयात दाखल करून १५ तारखेपर्यंत त्यांच्यावर उपचार करण्यात आले.

मात्र १६ तारखेला त्यांच्याकडील सर्व पैसे संपल्यामुळे त्यांनी दवाखान्यातून बाहेर निघण्याचा निर्णय घेतला. जवळ पैसे नसल्यामुळे ते उदयपूरमध्येच फिरत होते. कशी बशी पैशाची सोय करून ते आपल्या घरी परतले. घरी आल्यावर त्यांना स्वतःच्या मृ’त्यूची बातमी सजमली मात्र, दुःखात असलेल्या त्यांच्या कुटुंबियांना धक्काच बसला. मात्र, पो’लि’सांच्या बे’जबाब’दार पणामुळे, संपूर्ण कुटुंबाला नाहक मा’नसि’क त्रा’साला सामोरे जावे लागले.

jaymaharashtra

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *